• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोण आहे मॉरिस नोरोन्हा? घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या, त्यानंतर स्वत:लाही संपवलं

Yes News Marathi by Yes News Marathi
February 9, 2024
in मुख्य बातमी
0
कोण आहे मॉरिस नोरोन्हा? घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या, त्यानंतर स्वत:लाही संपवलं
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज नेटवर्क : मुंबईतील दहिसर परिसरातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा नावाच्या स्वयंघोषित नेत्याने हा गोळीबार केला, आणि त्यानंतर नोरोन्हाने स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली. मॉरिस नोरोन्हा याने केलेल्या गोळीबाराच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. फेसबुक लाईव्ह दरम्यान मॉरिस नोरोन्हा याने घोसाळकर याच्यावर गोळीबार केला. मॉरिस नोरोन्हा याच्यावर याआधीही गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. हत्या, अत्याचार आणि फसवणूक यासारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

मॉरिस नोरोन्हा याच्यावर याआआधीही गुन्हे
मॉरिस नोरोन्हा याच्यावर याआधीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे. त्याशिवाय महिलेवर अत्याचार केल्याचाही त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दोन हत्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल होते. त्याशिवाय धमकी देण्याचाही गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. मॉरिसवर एका महिलेवर बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप होता. दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी एका 48 वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर मॉरिस याच्याविरुद्ध बलात्कार, ब्लॅकमेल, फसवणूक आणि धमकावण्याच्या आरोपाखाली लुकआउट नोटीसही जारी केली होती. यानंतर नोरोन्हा याला अटक करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा हा अट्टल गुन्हेगार होता, असं यावरुन दिसतेय.

कोण आहे मॉरिस भाई ?
मॉरिस नोरोन्हा स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता समजायचा, परिसरातील लोक त्याला मॉरिस भाई या नावाने ओळखत होते. बोरिवलीतील आयसी कॉलनी परिसरात समाजसेवक कार्यकर्ता म्हणून मॉरिसची ओळख होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक आणि मॉरिसमध्ये वाद सुरू होता. हा वाद संपवण्यासाठी दोघांनी फेसबुक लाईव्ह केले. अनेक नेत्यांसोबतचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मॉरिस नोरोन्हा स्वत:ला वर्णन पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ता म्हणतो. कोविडच्या काळात त्याला काही पुरस्कारही मिळाले आहेत.

Previous Post

निमलष्करी जवानांच्या प्रलंबित मांगण्या पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन

Next Post

समीर गायकवाड यांना ताराबाई शिंदे सामाजिक कार्य पुरस्कार जाहीर

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
समीर गायकवाड यांना ताराबाई शिंदे सामाजिक कार्य पुरस्कार जाहीर

समीर गायकवाड यांना ताराबाई शिंदे सामाजिक कार्य पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026