• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

माढा तालुक्यात एकाच परिवारातील 86 जणांना मिळाले कुणबी प्रमाणपत्र

Yes News Marathi by Yes News Marathi
February 8, 2024
in मुख्य बातमी
0
माढा तालुक्यात एकाच परिवारातील 86 जणांना मिळाले कुणबी प्रमाणपत्र
0
SHARES
0
VIEWS

माढा : तालुक्यातील लऊळ या गावातील लोकरे कुटुंब हे गरजवंत मराठ्यांचे कुटुंब ठरले असून एकाच परिवारातील 86 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती विलास लोकरे यांनी दिली आहे. बुधवारी सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार, राजन जाधव, प्रा.गणेश देशमुख यांच्या हस्ते कुटुंबातील सर्व जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले. लऊळ गावातील लोकरे कुटुंबाच्या स्वगृही हा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

त्यावेळी लोकरे कुटुंबातील नंदकुमार वामन लोकरे यांनी सातत्याने पाठपुरावा करून हे सर्व कुणबी प्रमाणपत्र काढले. त्याचा पूर्ण आहेर देऊन सकल मराठा समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित लोकरे कुटुंब आणि नातेवाईकांनी घोषणा देऊन आनंद व्यक्त केला.

लोकरे कुटुंबाची 1859 ची कुणबी नोंद सापडली आहे त्यामुळे संपूर्ण परिवाराला कुणबी प्रमाणपत्र मिळाले. लोकरे कुटुंब याचा आनंद साजरा करत आहे. परंतु मराठा समाजाने यावर न थांबता प्रत्येक वाड्यावर असे आनंद सोहळे साजरे झाले पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न करावेत.
– माऊली पवार, अध्यक्ष सकल मराठा समाज

ज्याप्रमाणे लोकरे कुटुंबाने पाठपुरावा करून कुणबी दाखले काढले त्याप्रमाणे सर्व मराठा समाजाने सातत्याने प्रयत्न करून पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

– राजन जाधव,नेते सकल मराठा समाज

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे हे यश मिळाले असून केवळ जल्लोष न करता शासन दरबारी पाठपुरावा करून कुणबी प्रमाणपत्र मिळवावे. यासाठी सोलापुरात लवकरच कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे
– प्रा.गणेश देशमुख,नेते सकल मराठा समाज

माझ्या पूर्वजांच्या एका नोंदीवरून 86 जनाचे कुणबी दाखले मिळाले आहेत. मनोज जरंगे पाटलांच्या आंदोलनामुळे आलेले हे यश आहे. हे दाखले या आंदोलनातील सक्रिय असणारे सकल मराठा समाजाच्या नेत्यांच्या हस्ते आमच्या कुटुंबांनी स्वीकारले.
– विलास लोकरे,लाभार्थी

Previous Post

शरद पवार गटाचं नाव ठरलं, “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार”

Next Post

भाजपने राज्यसभेसाठी ९ जणांची यादी पाठवली; ‘या’ बड्या नेत्यांचा समावेश

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
भाजपने राज्यसभेसाठी ९ जणांची यादी पाठवली; ‘या’ बड्या नेत्यांचा समावेश

भाजपने राज्यसभेसाठी ९ जणांची यादी पाठवली; 'या' बड्या नेत्यांचा समावेश

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026