• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

संत सेवालाल जयंतीच्या अध्यक्षपदी युवराज चव्हाण यांची निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
January 21, 2024
in इतर घडामोडी
0
संत सेवालाल जयंतीच्या अध्यक्षपदी युवराज चव्हाण यांची निवड
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर: सालाबाद प्रमाणे यंदाही यावर्षी श्री संत सेवालाल महाराज यांच्या २८५ व्या जयंतीनिमित्त शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकारी निवडी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी , सर्व बंजारा बांधवांनी मिटींगला उपस्थित राहावे असेही सांगण्यात आले होते.. समाज बांधवांनी नियमांचे दिलेल्या नियमांचे कोणतेही उल्लंघन होणार नाही ,असेही समाजाचे अध्यक्ष नाम पवार यांनी सांगितले.. तसेच संत सेवालाल महाराजांच्या मूर्तीची स्थापना १५ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असून तसेच १६ फेब्रुवारी रोजी सात रस्ता येथून भव्य मिरवणूक निघणार आणि वसंतराव नाईक पुतळा येथे समाप्त होणार असून असे समाजाचे अध्यक्ष यांनी सांगितले आहे..

यावेळी: समाजाचे अध्यक्ष नाम पवार, उद्योजक व मुख्य प्रवर्तक युवराज राठोड, युवराज चव्हाण, सोलापूर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मेनका राठोड, माझी महापौर अलका राठोड , माझी न्यायाधीश नामदेव चव्हाण , लाला राठोड, प्रेमसिंग राठोड, मेनका राठोड, तुकाराम राठोड, सचिन चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते.

पदाधिकाऱ्यांची निवडी पुढील प्रमाणे ;
अध्यक्ष : युवराज चव्हाण
उपाध्यक्ष: नवनाथ जाधव, अजय चव्हाण, अविनाश पवार, विकास चव्हाण, सतीश राठोड,
सचीव : शिवाजी राठोड
खजिनदार : नितीन चव्हाण
सह खजिनदार : जिवन चव्हाण
कार्याध्यक्ष : रसूल पठाण
प्रसिद्धी प्रमुख : संजय चव्हाण
सह प्रसिद्धी प्रमुख : राजु पवार

Previous Post

सोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मुलुख मैदानी तोफ राज्याचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांचे क्रेनने भव्य हार घालून जंगी सत्कार

Next Post

अयोध्येत रामलल्लाची पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना… पहा पहिली दृश्ये…

Related Posts

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!
इतर घडामोडी

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!

September 6, 2026
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च
इतर घडामोडी

नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च

September 6, 2026
हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
Next Post
अयोध्येत रामलल्लाची पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना… पहा पहिली दृश्ये…

अयोध्येत रामलल्लाची पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना… पहा पहिली दृश्ये…

ताज्या बातम्या

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026