• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तोगटवीर शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त क्रीडा सप्ताह

Yes News Marathi by Yes News Marathi
January 18, 2024
in इतर घडामोडी
0
तोगटवीर शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त क्रीडा सप्ताह
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : तोगटवीर शिक्षण संस्था सुवर्ण महोत्सवी वर्ष 2023 – 24 निमित्त शिक्षण संस्थेच्या कै. आ. ह. आब्बा प्राथमिक विद्यालय व चौडेश्वरी प्रशालेच्या वतीने क्रीडा सप्ताहाचे उदघाटन आसावा प्रशाला मैदान येथे करण्यात आले. या दिमाखदार कार्यक्रमचे उद्धघाटन माजी रणजीपटू नितिन देशमुख, एस न्यु मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे, मोरया जिमचे संचालक अमोल लांडगे, तोगटवीर समाजचे अध्यक्ष आनंदराव बडगंची, चौडेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन अरुण चिंता, तोगटवीर क्षत्रिय युवक संघाचे प्रवीण चिला, डॉक्टर नारायण रंगम या मान्यवरांच्या हस्ते ,दीपप्रज्वलन व क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली.

पुणे विभागीय शालेय सिकाई मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेले विद्यार्थी सृष्टी म्हेत्रे, मादेशा माळी, कीर्ती माळी, श्रीराम साळुंखे व नवलकिशोर पोला या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.सहशिक्षक विश्वनाथ कंदी यांनी विद्यार्थ्याकडून क्रीडा शपथ घेतली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे नितीन देशमुख यांनी स्वतःचे क्रीडा क्षेत्रातील अनुभव व विद्यार्थी जीवनामध्ये खेळ हा विषय किती महत्त्वाचा आहे याबद्दल मनोगत व्यक्त केलं. प्रमुख पाहुणे शिवाजी सुरवसे यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा व भविष्यातील उत्तम पत्रकार, राजकारणी, पोलीस तयार करावेत आणि विद्यार्थ्यांनी भरपूर खेळ खेळावेत असे मार्गदर्शन केले.

सदर प्रसंगी शिक्षण संस्था सदस्य व्यंकटेश रंगम, मुख्याध्यापिका सविता येरझल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर प्रसंगी शिक्षण संस्था उपाध्यक्ष अमर उदगीरी, सहसचिव सतीश पेरमाळ , खजिनदार विलास चिंता व शिक्षण संस्थेचे सन्माननीय सदस्य,समाजाचे पदाधिकारी तसेच विद्या शिंपी ( मुख्याध्यापिका कै . आ . ह . आब्बा प्राथमिक विद्यालय ) सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी , उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप फडतरे यांनी केले तर उपस्थिततांचे आभार विश्वनाथ कंदी यांनी मानले

Previous Post

राज्यात ५४ लाख कुणबी नोंदी मिळाल्या, तात्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेश

Next Post

देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे पंतप्रधान मोदींनी केले सोलापुरात लोकार्पण…

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे पंतप्रधान मोदींनी केले सोलापुरात लोकार्पण…

देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे पंतप्रधान मोदींनी केले सोलापुरात लोकार्पण…

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026