• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गेल्या वर्षभरात सोलापुरात 752 मालमत्तेचे गुन्हे घडले यातील ३०९ उघड केले

Yes News Marathi by Yes News Marathi
January 10, 2024
in इतर घडामोडी
0
गेल्या वर्षभरात सोलापुरात 752 मालमत्तेचे गुन्हे घडले यातील ३०९ उघड केले
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी 2023 ते डिसेंबर या वर्षभराच्या कालावधीत घोरपडी जबरी चोरी वाहन चोरी असे मालमत्तेचे एकूण 752 गुन्हे घडले असून यातील 309 मालमत्तांचे गुन्हे सोलापूर शहर पोलिसांनी उघड केले आहेत 164 आरोपींना अटक केली आहे अशी माहिती सोलापूरच्या पोलीस उपायुक्त डॉक्टर दिपाली काळे यांनी दिली.

सोलापुरातील सात पोलीस ठाण्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 71 गुन्हे विजापूर नाका पोलीस ठाण्यात उघडकीस आले आहेत. जेलरोड मध्ये 34, जोडभावी मध्ये 32, एमआयडीसी पोलीस ठाण्यात 51, फौजदार चावडी पोलीस ठाण्यात 44 सदर बाजार मध्ये 37 सलगर वस्तीमध्ये 13 असे गुन्हे उघडकीस करण्यास पोलिसांना यश आले आहे. या ३०९ गुन्ह्यांमध्ये दोन कोटी 44 लाख 85 हजार 566 रुपये इतकी मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. 15 व्यक्तींवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली तर दहा आरोपींना दहा आरोपींना पोलीस कायदा कलम 142 अन्वये कारवाई केली आहे

Previous Post

सोलापुरात होमिओपॅथिक ऑरगॅनिक हुरडा महोत्सव

Next Post

ऊसतोडी कामगार कुटुंबांना 300 ब्लँकेटचे वाटप

Related Posts

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!
इतर घडामोडी

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

August 18, 2026
शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील
इतर घडामोडी

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

August 18, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा
इतर घडामोडी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

August 18, 2026
वाढत्या नागरीकरणात स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक स्वावलंबन गरजेचे
इतर घडामोडी

वाढत्या नागरीकरणात स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक स्वावलंबन गरजेचे

August 17, 2026
मनोहर भोसले प्रकरणात एसआयटीचा तपास वेगात.. २४ आरोपी निष्पन्न
इतर घडामोडी

मनोहर भोसले प्रकरणात एसआयटीचा तपास वेगात.. २४ आरोपी निष्पन्न

August 17, 2026
भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्रातील चार नेत्यांना मोठी संधी..!
इतर घडामोडी

भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्रातील चार नेत्यांना मोठी संधी..!

August 17, 2026
Next Post
ऊसतोडी कामगार कुटुंबांना 300 ब्लँकेटचे वाटप

ऊसतोडी कामगार कुटुंबांना 300 ब्लँकेटचे वाटप

ताज्या बातम्या

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026