• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री अय्यप्पा स्वामी मंदिरात महापडी पुजा उत्साहात संपन्न…

Yes News Marathi by Yes News Marathi
December 30, 2023
in इतर घडामोडी
0
श्री अय्यप्पा स्वामी मंदिरात महापडी पुजा उत्साहात संपन्न…
0
SHARES
1
VIEWS

श्री धर्मशास्ता अय्यप्पा स्वामी चॅरीटेबल ट्रस्ट (अय्यप्पा स्वामी मंदिर सवीता नगर मुळेगाव रोड) श्री अय्यप्पास्वामी मंदिर येथे श्री अय्यप्पा स्वामी महापडी पुजा (पदी मेटटांबडी पुजा ) अन्नदान महाप्रसाद कार्यक्रम संपन्न श्री धर्मशास्ता अय्यप्पा स्वामी चॅरीटेबल ट्रस्ट (अय्यप्पा स्वामी मंदिर मुळेगाव रोड) श्री अय्यप्पास्वामी मंदिर येथे दि २७.१२.२०२३ रोजी पहाटे श्री गणेश याग, श्री अयप्पा स्वामी अष्टाभिषेक,सायंकाळी अयप्पा पंचामृत अभिषेक व महापडी महापडी पुजा मुख्य विश्वस्त श्री. डी. राम रेडडी व सौ वंदना रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आली या पुजेचे पौरोहित्य प्रमुख पुरोहित श्री आनंद अयप्पा पंतुलु यांनी केले.

महापडीपुजे करीता संपूर्ण मंदिर फुलांनी सजवलेले होते संपूर्ण पदीनेट्टांबडी फळे व फुले तसेच दिवे यांची सजावट राजु गोरटयाल गुरू स्वामी व त्यांचे सहकारी अय्यप्पा यांच्यावतीने करण्यात आली होती . दरवर्षी प्रमाणे श्री धर्मशास्ता अय्यप्पा स्वामी चॅरीटेबल ट्रस्ट वतीने यंदाही श्री अय्यप्पास्वामी महापडीपुजा बुधवार दि. २७.१२.२०२३ रोजी श्री अय्यप्पा स्वामी मंदिर सवीतानगर मुळेगाव रोड येथे पहाटे ६ वाजल्यापासून गणपती होमम सकाळी ९ वाजता श्री अय्यप्पास्वामी मूळमूर्ती अभिषेकम अलंकार महाआरती, तिर्थप्रसाद या पुजेने सुरवात करण्यात आली सायंकाळी ५ वाजता अय्यप्पास्वामी उत्सवमुर्ती अभिषेक, महापडीपुजा, पालखी सेवा व झुलाउत्सव नक्षत्र आरती तसेच सर्व भक्तांना महाप्रसाद वाटप हे विविध पुजा व महाप्रसाद अन्नदान कार्यकम संपन्न झाला.

या कार्यकमास अय्यप्पास्वामी मंदिर सविता नगर मुळेगावरोड परिसरातील २००० ते ३००० नागरिक भक्त मंडळी महीलावर्ग तसेच मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी संगमेश्वर रेडडी ,राजु बोरटयाल स्वामी, सदानंद श्रीराम स्वामी, सतिश भंडारी स्वामी, मल्लिकार्जुन आरकाल स्वामी,मुरलीधर उपलंची, ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: enthusiasmMahapadi PujaSri Ayyappa Swamy Temple
Previous Post

रमाई आवास योजना: अनुसूचित जातींसाठी पक्के घराचे स्वप्न साकारणारी योजना

Next Post

सिद्धेश्वर साखर कारखान्यातील मिल मशिनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Related Posts

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा
इतर घडामोडी

हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा

September 3, 2026
फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!
इतर घडामोडी

फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!

September 3, 2026
ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…
इतर घडामोडी

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…

September 3, 2026
Next Post
सिद्धेश्वर साखर कारखान्यातील मिल मशिनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

सिद्धेश्वर साखर कारखान्यातील मिल मशिनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

ताज्या बातम्या

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026