• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठाचा मलेशिया विद्यापीठासह तीन संस्थांशी झाला सामंजस्य करार

Yes News Marathi by Yes News Marathi
December 29, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर विद्यापीठाचा मलेशिया विद्यापीठासह तीन संस्थांशी झाला सामंजस्य करार
0
SHARES
0
VIEWS

कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर: संशोधन, कौशल्य विकासासाठी होणार फायदा

सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा मलेशिया विद्यापीठासह तीन विविध संस्थांशी सामंजस्य करार झाला. यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात संशोधन, कौशल्य विकास, शिक्षक आणि विद्यार्थी यांची तसेच अभ्यासक्रमांची देवाणघेवाण होणार असल्याची भावना कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी व्यक्त केली आहे.

तीन पैकी एक असलेल्या आंतरराष्ट्रीय करारामध्ये मलेशिया येथील आयएनटीआय इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ मलेशियाचा समावेश आहे. सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन कक्ष सभागृहात करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. यावेळी मलेशिया विद्यापीठाचे प्रा. डॉ. कुमार कृष्णन आणि प्रा. डॉ. फु किम उपस्थित होते. कुलगुरु प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी प्र कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, आयआयएलच्या संचालिका प्रा. डॉ. अंजना लावंड आदी उपस्थित होते.

त्याचबरोबर वामसी लॅब, सोलापूर या आस्थापनेबरोबरही  सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी कंपनीचे अरविंद रेड्डी आणि श्री. नागराज, दत्तात्रय शिंदे आणि अजित कांगे उपस्थित होते. संशोधन, कौशल्य विकास आणि मनुष्यबळ विकास या बाबींसाठी करार झाला आहे.  तिसरा सामंजस्य करार नांदी फाउंडेशन, पुणे या संस्थेबरोबर झाला आहे. यावेळी  सीमा भागवत उपस्थित होत्या. संवाद कौशल्य आणि रोजगार क्षमता विकासासाठी करार झाला आहे.

या करारामुळे संशोधन, नोकरी आणि कौशल्य विकाससाठी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मदत होईल,  अशी अपेक्षा कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी व्यक्त केली आहे.

Previous Post

बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना: शिक्षणासाठी आर्थिक आधार

Next Post

सोलापूर विद्यापीठाची रिया परदेशी हिची दिल्लीतील प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड

Related Posts

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न
इतर घडामोडी

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत
इतर घडामोडी

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026
आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठाची रिया परदेशी हिची दिल्लीतील प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड

सोलापूर विद्यापीठाची रिया परदेशी हिची दिल्लीतील प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड

ताज्या बातम्या

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 6, 2026
लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026