• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

Yes News Marathi by Yes News Marathi
December 23, 2023
in इतर घडामोडी
0
लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर
0
SHARES
2
VIEWS

सोलापुरातील लोकमंगल हा ग्रुप सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. निराधार वृद्धांना भोजनाचे डबे, सामुदायिक विवाह सोहळा, आदिवासी मुलामुलींसाठी शाळा, लोकमंगल कॉलेजेस, कला, क्रीडा, लोकमंगल मैत्र दिवाळी अंक, कलाभूमी अ‍ॅम्फी थिएटर, रेडिओ भूमी 90.4 एफ एम व चित्रपट प्रशिक्षण अशा अनेक विविध योजना लोकमंगल राबवते आहे. साहित्य समाजमन घडवते, समृद्ध करते. म्हणूनच गेली 8 वर्षे लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देऊन साहित्यिकांचा गौरव करते आहे.

लोकमंगल साहित्य पुरस्काराचं यंदाचं हे नववं वर्ष.यंदाचे लोकमंगल फाऊंडेशन आयोजित, लोकमंगल वाचनालय पुरस्कृत पुरस्कार घोषित करण्यात येत आहेत. 

2023 चे राज्यस्तरीय लोकमंगल साहित्य पुरस्काराचे मानकरी आहेत
• निर्मला पाटील यांचे आत्मकथन – कादंबरी – शांता गोखले – मौज प्रकाशन गृह, मुंबई
• काळ्यानिळ्या रेषा – आत्मचरित्र – राजू बाविस्कर – राजहंस प्रकाशन, पुणे
• गोतमबुद्ध – कादंबरी – वसंत गायकवाड – मेहता पब्लिशिंग, पुणे

पुरस्काराचे स्वरुप – 25 हजार रु. रोख, स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर

साहित्य क्षेत्रातील लक्षणीय कार्याबद्दल व्यक्ती किंवा संस्थेला देण्यात येणारा पुरस्कार –
• संस्था – कलासक्त, पुणे – केल्याने भाषांतर – त्रैमासिक – सुनंदा महाजन
पुरस्काराचे स्वरुप – 25 हजार रु. रोख, स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर

सोलापुरी साहित्याला देण्यात येणारा यंदाचा पुरस्कार
• झांबळ – कथासंग्रह – समीर गायकवाड – मनोविकास प्रकाशन
पुरस्काराचे स्वरुप – 11 हजार रु. रोख, स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर

हा पुरस्कार सोहळा रविवार दि. 7 जाने. 2024 रोजी सायं. 6 वाजता किर्लोस्कर सभागृह, हिराचंद नेमचंद वाचनालयाचा वरचा हॉल, चार पुतळा जवळ होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर असणार आहेत. तेव्हा या कार्यक्रमास मोठ्या संख्येने साहित्य सांस्कृतिक प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केली आहे.

पुरस्कार निवड समितीचे सदस्य नीतिन वैद्य, प्रा. डॉ. ऋचा कांबळे,  शिरीष देखणे व डॉ. दत्ता घोलप हे होते. या पुरस्कारासाठी समन्वयक म्हणून शोभा बोल्ली या काम पाहत आहेत.
Previous Post

काँग्रेस नेते सुनिल केदार यांना ५ वर्षांची शिक्षा…. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरण

Next Post

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना: अपघातग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात

Related Posts

कोजागिरीला सोलापुरात पंडित शौनक, अभेद अभिषेकी यांचा ‘वारसा चांदणसुरांचा’ कार्यक्रम
इतर घडामोडी

कोजागिरीला सोलापुरात पंडित शौनक, अभेद अभिषेकी यांचा ‘वारसा चांदणसुरांचा’ कार्यक्रम

October 21, 2026
पलूसमध्ये हर्षदा देशमुख जाधव यांचा मान्यवरांशी संवाद
इतर घडामोडी

पलूसमध्ये हर्षदा देशमुख जाधव यांचा मान्यवरांशी संवाद

October 21, 2026
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची दुर्गामाता दौड उत्साहात
इतर घडामोडी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची दुर्गामाता दौड उत्साहात

October 20, 2026
हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच
इतर घडामोडी

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच

October 19, 2026
येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड
इतर घडामोडी

येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड

October 19, 2026
खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
Next Post
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना: अपघातग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना: अपघातग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात

ताज्या बातम्या

कोजागिरीला सोलापुरात पंडित शौनक, अभेद अभिषेकी यांचा ‘वारसा चांदणसुरांचा’ कार्यक्रम

कोजागिरीला सोलापुरात पंडित शौनक, अभेद अभिषेकी यांचा ‘वारसा चांदणसुरांचा’ कार्यक्रम

October 21, 2026
छत्तीसगडमध्ये उसाला प्रतिटन ४,२५० रुपये; दरात ७०० रुपयांची वाढ

छत्तीसगडमध्ये उसाला प्रतिटन ४,२५० रुपये; दरात ७०० रुपयांची वाढ

October 21, 2026
पलूसमध्ये हर्षदा देशमुख जाधव यांचा मान्यवरांशी संवाद

पलूसमध्ये हर्षदा देशमुख जाधव यांचा मान्यवरांशी संवाद

October 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026