• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शासकीय योजना ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी ग्राहक दिन कार्यक्रम उत्तम व्यासपीठ – जिल्हा पुरवठा अधिकारी

Yes News Marathi by Yes News Marathi
December 19, 2023
in इतर घडामोडी
0
शासकीय योजना ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी ग्राहक दिन कार्यक्रम उत्तम व्यासपीठ  – जिल्हा पुरवठा अधिकारी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर :  शासकीय योजनांविषयी  व्यापक प्रमाणात जनजागृती करणे, ग्राहकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे तसेच ग्राहकांना आपल्या हक्काबाबत जागरुक करण्यासाठी  ग्राहक दिन कार्यक्रम उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याचे मत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी व्यक्त केले.

जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, सोलापूर येथे राष्ट्रीय ग्राहक दिन नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती.  यावेळी अन्न धान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे, सहायक आयुक्त (अन्न ) सु. जिंतुरकर, कार्यकारी अभियंता रमेश राठोड, आशिष मेहता, उपप्रादेशिक परिवहन विभाग, वाहतुक शाखा, बीएसएनएल, राज्य परिवहन विभाग, कृषी विभाग यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

           यंदा शासकीय सुट्टी असल्याने दि. 24 ऐवजी ग्राहक दिन मंगळवार, दि. 26 डिसेंबर 2023 रोजी बहुउद्देशीय सभागृह, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.   यावर्षीची संकल्पना Effective disposal of cases in consumer commissions (ग्राहक आयोगातील प्रकरणे प्रभावीपणे निकाली काढणे) ही आहे. या संकल्पनेवर ग्राहकांची जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना असल्याचे श्री. सरडे यांनी सांगितले.  

            संबंधित सर्व विभागांनी त्यांच्या विभागाशी संबधित योजनांची माहिती स्टॉल मांडून नागरिकांना उपलब्ध करुन द्यावी तसेच योजनांमध्ये साम्य असलेले स्टॉल शेजारी ठेवण्याच्या सूचना श्री. सरडे यांनी दिल्या. यावेळी बैठकीत प्रत्येक विभागाच्या समस्या व नवीन संकल्पना जाणून घेतल्या. जिल्हास्तरीय ग्राहक दिन यशस्वी करण्यासाठी नवीन संकल्पनांचे अवलोकनही करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

Previous Post

प्रिसिजन कंपनीला “इंडिया सीएसआर” च्या वतीने “एक्सलन्स इन सी एस आर” पुरस्कार

Next Post

१०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त महाराष्ट्रभर ‘नाट्यकलेचा जागर’

Related Posts

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा
इतर घडामोडी

हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा

September 3, 2026
फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!
इतर घडामोडी

फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!

September 3, 2026
ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…
इतर घडामोडी

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…

September 3, 2026
Next Post
१०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त महाराष्ट्रभर ‘नाट्यकलेचा जागर’

१०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त महाराष्ट्रभर 'नाट्यकलेचा जागर'

ताज्या बातम्या

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026