• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

IPL AUCTION : ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स IPL च्या इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू

by Yes News Marathi
December 19, 2023
in मुख्य बातमी
0
IPL AUCTION : ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स IPL च्या इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सनरायझर्स हैदराबादची विक्रमी बोली

दुबई : पॅट कमिन्स आजवरच्या आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला आहे. पॅट कमिन्सवर सनरायझर्स हैदराबादनं सर्वाधिक बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं आहे. सनरायझर्स हैदराबादनं 20 कोटी 50 लाख रुपयांची विक्रमी बोली लावली आहे. दरम्यान, यापूर्वी आयपीएलमध्ये सर्वाधिक बोली सॅम करनवर लावण्यात आली होती. सॅम करनवर पंजाबनं 18 कोटी रुपयांची बोली लावली होती.

आजवरचे सर्वात महागडे खेळाडू
सॅम करन 18.5 कोटी (पंजाब 2023)
कॅमरुन ग्रीन : 17.50 कोटी (मुंबई इंडियन्स 2023)
बेन स्टोक्स : 16.25 कोटी (चेन्नई 2023)
क्रिस मॉरिस : 16.25 (राजस्थान 2021)
युवराज सिंह : 16 कोटी (दिल्ली 2015)
निकोलस पूरन : 16 कोटी (लखनौ 2023)
पॅट कमिन्स : 15.50 कोटी (कोलकाता 2020)
कायले जेमिसन : 15 कोटी (आरसीबी 2021)
बेन स्टोक्स : 14.5 कोटी (पुणे 2017)

Previous Post

सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह ४९ खासदार निलंबित

Next Post

मिचेल स्टार्क ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, कमिन्सला टाकले मागे

Next Post
मिचेल स्टार्क ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, कमिन्सला टाकले मागे

मिचेल स्टार्क ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, कमिन्सला टाकले मागे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group