• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बार्शी तालुका क्रीडा संकुलासाठी ४३ कोटींची प्रशासकीय मान्यता प्राप्त..

Yes News Marathi by Yes News Marathi
December 12, 2023
in इतर घडामोडी
0
बार्शी तालुका क्रीडा संकुलासाठी ४३ कोटींची प्रशासकीय मान्यता प्राप्त..
0
SHARES
1
VIEWS

बार्शी तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजाभाऊ राऊत यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बार्शी तालुका क्रीडा संकुलाच्या कामांसाठी ४३ कोटी रूपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
‌महाराष्ट्र शासनाच्या तालुका क्रीडा संकुलाकरीता प्रस्तावित वाढीव अनुदान मर्यादेच्या अधीन राहून व अंदाजपत्रक आराखड्यामधील शासन अनुदान मर्यादेबाहेरील उर्वरीत क्रीडा सुविधा संकुल समितीने स्वबळावर उभारण्याच्या अटीवर बार्शी तालुका क्रीडा संकुलाच्या रू. ४३३८.६३ लक्षचे अंदाजपत्रक व आराखड्यांना सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

तालुका क्रीडा संकुलात संकुलामध्ये ४०० मी धावनपथ, कटींग & लॅन्ड लेव्हलींग, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी मैदाने, जिम्नॅशियम हॉल व स्टोररूम, फुडन फ्लोरिंग, वॉकींग ट्रॅक, शुटींग रेंज, प्रसाधनगृह, मुले/मुली वसतीगृह, वॉचमेनकॅबींन, प्रेक्षक गॅलरी शॉपसह, वॉटर टैंक, विद्युतीकरण, अग्नीशामक व्यवस्था, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते, लॅन्ड स्केपिंग इत्यादी कामे होणार आहेत.
प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्याने क्रीडा संकुलाच्या कामास आता गती येणार आहे. बार्शी तालुक्यातील खेळाडू व क्रीडाप्रेमींना या क्रीडा संकुलाचा मोठा फायदा होणार आहे. बार्शी तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा सराव आणि मार्गदर्शन मिळणार आहे.

बार्शी तालुका क्रीडा संकुल बांधकाम करण्यासाठी नागरिकांसह प्रशासनाच्या अनेक वर्षांपासूनच्या स्वप्नाला आता गती मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शासनाने ४३ कोटी रुपयांचा निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे.

आमदार राजाभाऊ राऊत यांनी यासाठी पाठपुरावा करत तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठकाही घेतल्या होत्या.बार्शी तालुक्याच्या वतीने आमदार राजाभाऊ राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचे आभार मानले.

Tags: administrative approvalBarshi Taluka Sports Complexreceived
Previous Post

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना: वृद्धांना आर्थिक आधार

Next Post

सर्व संबंधित शासकीय विभागानी अल्पसंख्याकांसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी-निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे

Related Posts

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!
इतर घडामोडी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!
इतर घडामोडी

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!

September 6, 2026
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च
इतर घडामोडी

नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च

September 6, 2026
हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
Next Post
सर्व संबंधित शासकीय विभागानी अल्पसंख्याकांसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी-निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे

सर्व संबंधित शासकीय विभागानी अल्पसंख्याकांसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी-निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे

ताज्या बातम्या

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!

September 7, 2026
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026