• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

द्वारकानाथ कोटणीस यांच्या महान कार्याला सोलापूर महापालिकेचे अभिवादन

by Yes News Marathi
December 9, 2023
in इतर घडामोडी
0
द्वारकानाथ कोटणीस यांच्या महान कार्याला सोलापूर महापालिकेचे अभिवादन
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर– सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारताचे थोर सुपुत्र व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर मानवतावादी डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथील पुतळ्यास व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथील द्वारकानाथ कोटणीस स्मारक येथील त्यांच्या पुतळ्यास त्यानंतर कॉन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या प्रतिमेस महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, विभागीय अधिकारी नंदकुमार जगधनी, जनसंपर्क अधिकारी श्रीगणेश बिराजदार,डॉ सतीश वळसंगकर,रमेश मोहिते, किरण कुलकर्णी, सिद्धू तिमिगार आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: Dwarkanath KotnissalutesSolapur Municipal Corporation
Previous Post

मेक इन इंडिया : भारताला जगातील सर्वात मोठ्या विनिर्माण केंद्रापैकी एक बनवण्याची मोहीम

Next Post

कोलेस्ट्रॉल, शुगर कमी करायचा आहे? मग या भाज्यांचा आहारात समावेश करा

Next Post
कोलेस्ट्रॉल, शुगर कमी करायचा आहे? मग या भाज्यांचा आहारात समावेश करा

कोलेस्ट्रॉल, शुगर कमी करायचा आहे? मग या भाज्यांचा आहारात समावेश करा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group