• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनी सोलापूर महानगरपालिकेचे विनम्र अभिवादन!

Yes News Marathi by Yes News Marathi
December 6, 2023
in इतर घडामोडी
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनी सोलापूर महानगरपालिकेचे विनम्र अभिवादन!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर– सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पुतळ्यास तसेच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिविहार मिलिंद नगर बुधवार पेठ येथे त्यानंतर कॉन्सिल हॉल येथील मा.महापौर यांच्या कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, गटनेते आनंद चंदनशिवे, माजी सभागृह नेते श्रीनिवास करली, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे,माजी नगरसेवक गणेश पुजारी, माजी नगरसेविका संगीता जाधव,सुशील सरवदे, विभागीय अधिकारी नंदकुमार जगदने, विभागीय अधिकारी एम बी शेख,बापू सदाफुले, शिवम सोनकांबळे, संजय बाबरे, नितीन गायकवाड,शशी तळमोहिते, विकास सरवदे, महादेव बाबरे, उपागुप्त चौधरी, राहुल वाळके, शितल कांबळे, सिद्धू तिमिगार सचिन पोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: Babasaheb AmbedkarMahanirvana DaySolapur Municipal Corporation
Previous Post

बिगुल वाजलं! १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन महाराष्ट्राभर होणार

Next Post

सोलापूर मंडळ येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवसा निमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन

Related Posts

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026
इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
इतर घडामोडी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी
इतर घडामोडी

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

July 16, 2026
Next Post
सोलापूर मंडळ येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवसा निमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन

सोलापूर मंडळ येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवसा निमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्या

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

July 21, 2026
आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

July 20, 2026
आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

July 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026