• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ही आरपारची लढाई! सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया

Yes News Marathi by Yes News Marathi
November 1, 2023
in मुख्य बातमी
0
ही आरपारची लढाई! सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया
0
SHARES
1
VIEWS

जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज मुंबईत सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले. तर, अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाचा किती अंत पाहता, असा उलट सवाल केला आहे. उपोषणाला 8 दिवस झाल्यानंतर सरकार वेळ मागत आहे. सरकारला वेळ दिला तर आम्हाला आरक्षण देणार का, असा प्रश्न त्यांनी केला आहे. आपण पुढील निर्णय समाजाशी बोलून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही लढाई आरपारची असल्याचेही त्यांनी सांगितले.

अंतरवालीमध्ये मनोज जरांगे यांनी सांगितले की, सरकारला किती वेळ द्यायचा. मला त्यांच्यासोबत बोलण्याची इच्छा नाही. सरकार गोर-गरिबांच्या लेकरांवर गुन्हे दाखल करू लागले आहेत. तुम्हाला तुमच्या बद्दल बोललं तर वाईट वाटतं. वेळ कशासाठी पाहिजे, आणि कुणबी प्रमाणपत्र कशाला पाहिजे हे सांगा असेही जरांगे यांनी म्हटले. सरकारने काढलेला अध्यादेश आम्हाला मान्य नाही तो रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असून आम्हाला अर्धवट आरक्षण नको अशी ठाम भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली. सरकारने चर्चेसाठी आवाहन केलं असल्याबाबत त्यांना विचारल्यानंतर तुम्ही इकडे येऊन बोला, तुम्हाला गरज असेल तर या असे मनोज जरांगे यांनी म्हटले. मराठ्यांना कोणताच पक्ष नाही. सगळे पक्ष एकच असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

मनोज जरांगेंना उपोषण मागे घेण्याचं आवाहन, सर्वपक्षीय बैठकीत ठराव

Next Post

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव; राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

Related Posts

सांगा कसं जगायचं..? 265 तालुक्यात दुष्काळ…365 दिवस कसे जायचे…!
मुख्य बातमी

सांगा कसं जगायचं..? 265 तालुक्यात दुष्काळ…365 दिवस कसे जायचे…!

September 29, 2026
महापालिका आयुक्तांकडून नालेसफाई घोटाळ्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची पाठराखण
मुख्य बातमी

महापालिका आयुक्तांकडून नालेसफाई घोटाळ्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची पाठराखण

September 28, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
मुख्य बातमी

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

September 28, 2026
यामुळे बसला खो..निवडी आणि कामांसाठी एक महिन्याचे वेटिंग…
मुख्य बातमी

यामुळे बसला खो..निवडी आणि कामांसाठी एक महिन्याचे वेटिंग…

September 28, 2026
दुष्काळ जाहीर झाला मात्र मदत कधी मिळणार याकडे लागले डोळे…!
मुख्य बातमी

दुष्काळ जाहीर झाला मात्र मदत कधी मिळणार याकडे लागले डोळे…!

September 27, 2026
कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!
मुख्य बातमी

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

September 26, 2026
Next Post
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव; राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव; राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

शास्त्रीय नृत्याच्या ताल-लयीने युवा महोत्सव रंगला !

शास्त्रीय नृत्याच्या ताल-लयीने युवा महोत्सव रंगला !

September 29, 2026
दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?

दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?

September 29, 2026
श्रीविद्या इंफोटेकच्या वतीने सोलापुरात सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिर संपन्न

श्रीविद्या इंफोटेकच्या वतीने सोलापुरात सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026