• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मराठा आरक्षणासाठी तेलगाव सीना येथे काढण्यात आला कॅण्डल मार्च

by Yes News Marathi
October 30, 2023
in इतर घडामोडी
0
मराठा आरक्षणासाठी तेलगाव सीना येथे काढण्यात आला कॅण्डल मार्च
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उत्तर सोलापूर – तेलगाव सिना येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी कॅन्डल मार्च चे आयोजन करून सरकार विरोधात निदर्शने केली व मराठा संघर्षयोद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला आयोजित केलेल्या कॅन्डल मार्चमध्ये शेकडो माता भगिनीसह समाजबांधव उपस्थित होते.

सकल मराठा समाज तेलगांव सिना यांच्या वतीने कॅण्डल मार्चाचे आयोजन करून सरकार विरोधात निदर्शने तर मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा.तसेच सदरच्या कॅन्डल मार्चला मराठा समाजासाठी इतर समाजाचाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला.

Tags: Candle marchMaratha reservationTelgaon Seena
Previous Post

लक्ष्मी विष्णू चाळीमधील महिलांचा कॅन्डल मार्च…

Next Post

दोन दिवसांत आरक्षण मिळालं नाहीतर पुन्हा पाणी सोडणार : मनोज जरांगे

Next Post
दोन दिवसांत आरक्षण मिळालं नाहीतर पुन्हा पाणी सोडणार : मनोज जरांगे

दोन दिवसांत आरक्षण मिळालं नाहीतर पुन्हा पाणी सोडणार : मनोज जरांगे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group