• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नेहरू युवा केंद्राचे एमटीएस सुभाष चव्हाण निलंबीत

Yes News Marathi by Yes News Marathi
October 23, 2023
in इतर घडामोडी
0
नेहरू युवा केंद्राचे एमटीएस सुभाष चव्हाण निलंबीत
0
SHARES
0
VIEWS

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाठपुरावा केल्याने श्री. चव्हाण यांच्यावर कारवाई
सोलापूर दिनांक 23 (जिमाका):- स्थानिक प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधी दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी दोन वाजता नेहरू युवक केंद्र कार्यालयात आले असताना कार्यालयामध्ये दारूच्या बॉटल सापडल्या याबाबत इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर वृत्त प्रसारित झाले होते.

इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या त्या वृत्ता बाबत नेहरू युवा केंद्राचे एमटीएस सुभाष चव्हाण हे दोषी आढळले आहेत. नेहरू युवा केंद्रात दारूच्या बॉटल सापडणे व अन्य काही आरोप सुभाष चव्हाण यांच्यावर लावण्यात आले आहेत. प्रसारित झालेल्या वृत्तानुसार सुभाष चव्हाण हे प्राथमिक स्तरावर दोषी आढळले आहेत. श्री. चव्हाण यांच्या अशा वर्तुणुकीमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नेहरू युवा केंद्र संघटनाची प्रतिमा मलीन झालेली आहे.

उपरोक्त संपूर्ण स्थिती लक्षात घेता सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार नेहरू युवा केंद्र सोलापूरचे एमटीएस सुभाष चव्हाण यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. श्री चव्हाण यांचे निलंबन कालावधीत नेहरू युवा केंद्र सोलापूर हेच मुख्यालय राहणार असल्याचेही त्यात नमूद केलेले आहे, अशी माहिती सोलापूर नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

नेहरू युवा केंद्रात उपरोक्त घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार यांना तात्काळ संबंधित कर्मचारी याचा रिपोर्ट करण्यास कळवले. त्यानुसार श्री अजित कुमार यांनी संबंधित कर्मचारी व घटनेविषयी सविस्तर अहवाल त्यांच्या वरिष्ठ कार्यालय व जिल्हा प्रशासनास केला. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या घटनेची घेतलेली गांभीर्यपूर्वक दखल व केलेला पाठपुरावा यामुळे नेहरू युवा केंद्राचे एमटीएस श्री चव्हाण यांना त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाने निलंबित केलेले आहे. जिल्हा प्रशासनात अशा प्रकारची कोणतीही अनुचित घटना खपवून घेतली जाणार नाही असा संदेश या कारवाईतून देण्यात आलेला आहे.

Tags: MTS Subhash ChavanNehru Yuva Kendrasuspended
Previous Post

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकरांचा इशारा

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकरांचा इशारा

सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकरांचा इशारा

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026