• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

रविवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा सोलापूर दौरा

by Yes News Marathi
October 11, 2023
in मुख्य बातमी
0
रविवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा सोलापूर दौरा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सोलापूर दौरा निश्चित झाला आहे. सोलापुरात रविवारी ते मुक्कामी येणार असून सोमवारी दिवसभर ते प्रशासकीय आढावा घेणार आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर ते सोलापूर दौरा कधी करणार याकडे राजकीय आणि प्रशासकीय नजरा लागल्या होत्या शेवटी आता त्यांचा दौरा निश्चित झाला आहे.

Previous Post

होटगी रोड विमानतळ जमिनीपैकी २२ एकराच्या मालकी हक्कासंदर्भात सिद्धेश्वर साखर कारखान्याकडून अपील, जिल्हाधिकाऱ्यांचे फेरचौकशीचे आदेश

Next Post

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचा जीव घेतला : आशिष शेलार

Next Post
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचा जीव घेतला : आशिष शेलार

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचा जीव घेतला : आशिष शेलार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group