• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

टीम इंडियाला झटका : शुभमन गिलला डेंग्यूची लागण, खेळण्याबाबत साशंकता

Yes News Marathi by Yes News Marathi
October 6, 2023
in इतर घडामोडी
0
टीम इंडियाला झटका : शुभमन गिलला डेंग्यूची लागण, खेळण्याबाबत साशंकता
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज नेटवर्क : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शुभमन गिलला ताप आला असून शुभमनला डेंग्यूची लागण झाली आहे. मात्र तर 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शुभमनच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. भारतीय संघासाठी हा मोठा धक्का आहे. भारताचा सध्याचा सर्वात यशस्वी फलंदाज शुभमन गिलला डेंग्यू झाल्याचा संशय आहे. त्यामुळं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या विश्वचषक सामन्यात भारतीय संघाला गिलच्या अनुपस्थितीत मैदानात उतरावं लागण्याची शक्यता आहे. तसं झालं तर भारतीय संघासाठी तो मोठा धक्का ठरू शकतो. कारण यंदाच्या मोसमात गिल जबरदस्त फॉर्मात आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला सामना रविवारी चेन्नईत खेळवण्यात येत आहे. या सामन्यासाठी भारतीय संघानं काल चिदंबरम स्टेडियमवर कसून सराव केला. पण भारतीय संघाच्या त्या सराव सत्रातून शुभमन गिलला माघार घ्यावी लागली. आता रविवारच्या सामन्यात तो खेळू शकतो की नाही याचा निर्णय आज होणाऱ्या वैद्यकीय चाचण्यांनंतरच घेण्यात येईल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध गिल खेळू शकला नाही, तर त्याच्या अनुपस्थितीत ईशान किशन किंवा लोकेश राहुलला सलामीला बढती देण्यात येईल.

Tags: Shock for Team India: Shubman Gill infected with dengueShubham gill
Previous Post

आशांना ऑनलाईन कामाची सक्ती केल्यास सरकार शी गाठ राहील – कॉ आडम मास्तर

Next Post

जिल्ह्यातील कुष्ठरोग रुग्णांना दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीम राबवावी-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Related Posts

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न
इतर घडामोडी

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत
इतर घडामोडी

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026
आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
Next Post
जिल्ह्यातील कुष्ठरोग रुग्णांना दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीम राबवावी-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

जिल्ह्यातील कुष्ठरोग रुग्णांना दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीम राबवावी-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

ताज्या बातम्या

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 6, 2026
लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026