• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आशांना ऑनलाईन कामाची सक्ती केल्यास सरकार शी गाठ राहील – कॉ आडम मास्तर

Yes News Marathi by Yes News Marathi
October 5, 2023
in इतर घडामोडी
0
आशांना ऑनलाईन कामाची सक्ती केल्यास सरकार शी गाठ राहील – कॉ आडम मास्तर
0
SHARES
1
VIEWS

आशांचे ऑनलाइन कामाच्या सक्ती विरुद्ध धरणे आंदोलन!

सोलापूर दिनांक – सोलापुरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील आरोग्य विभागात आशा व गटप्रवर्तक काम करतात. यांचे सर्वकाम हे भागात फिरून करावयाचे आहे. त्यांना कामावर आधारित मोबदला मिळतो. त्यांनी केलेल्या कामामुळेच आज आरोग्याच्या सर्व मोहीमा यशस्वी होताना दिसत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांत त्यांची भुमिका महत्वाची असली तरी त्यांना अतिशय तुटपुंजा मोबदला मिळतो. सद्यपरिस्थितीमध्ये त्यांच्यावर विनामोबदला अनेक कामे लादण्यात येत आहेत. दबाव टाकुन ही कामे करून घेतली जात आहेत. तसेच ऑनलाईन कामाच्या संदर्भात आशा व गटप्रवर्तकांच्या अडचणी व त्यांच्यावर असलेल्या इतर कामांची जबाबदारी यांचा विचार न करता आपल्या आशा व गटप्रवर्तकांना कोणत्याही ऑनलाईन कामाची सक्ती करण्यात येऊ नये.अन्यथा सरकार शी गाठ राहील असा इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. आडम मास्तर यांनी दिला.

गुरुवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी लाल बावटा आशा स्वंयसेविका व गट प्रवर्तक युनियन च्या वतीने न्याय व हक्काच्या मागण्याबाबत केंद्र व राज्य स्तरावर आपल्यावतीने शिफारस करून त्यांच्या मागण्यांना मान्य करावे ही प्रमुख मागणी घेऊन सिटू चे राज्य महासचिव ॲड.एम.एच.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद पूनम गेट येथे धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी युनियनच्या नेत्या कॉ. पुष्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना शिष्टमंडळा द्वारा निवेदन देण्यात आले.

यावेळी सिटू चे राज्य महासचिव ॲड.एम.एच.शेख यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की जर शासनाने या मागण्या मान्य नाही केल्या तर बेमुदत उपोषण करावे लागेल. यावेळी शिष्टमंडळात कॉ. रुपाली दोरकर,कॉ. सिध्दाराम उमराणी आदींची उपस्थिती होती.

Tags: Adam MasterAsha worker
Previous Post

लिंगायत समाजाच्या विविध मागण्या संदर्भात सुरेश वाले यांचे मौजे वटवटे ते सोलापूर पायी पदयात्रा

Next Post

टीम इंडियाला झटका : शुभमन गिलला डेंग्यूची लागण, खेळण्याबाबत साशंकता

Related Posts

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026
एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!
इतर घडामोडी

एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!

September 7, 2026
जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी
इतर घडामोडी

जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी

September 7, 2026
सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण
इतर घडामोडी

सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण

September 7, 2026
मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर
इतर घडामोडी

मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर

September 7, 2026
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!
इतर घडामोडी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
Next Post
टीम इंडियाला झटका : शुभमन गिलला डेंग्यूची लागण, खेळण्याबाबत साशंकता

टीम इंडियाला झटका : शुभमन गिलला डेंग्यूची लागण, खेळण्याबाबत साशंकता

ताज्या बातम्या

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 7, 2026
डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश

डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश

September 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026