• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डॉ. सुहासिनी शहा यांना रमाबाईसाहेब रानडे पुरस्कार प्रदान

Yes News Marathi by Yes News Marathi
October 4, 2023
in इतर घडामोडी
0
डॉ. सुहासिनी शहा यांना रमाबाईसाहेब रानडे पुरस्कार प्रदान
0
SHARES
1
VIEWS

सेवासदन शताब्दी स्मरणिकेचेही प्रकाशन

सोलापूर : पुणे सेवासदन संस्था सोलापूर शाखेतर्फे देण्यात येणाऱ्या रमाबाईसाहेब रानडे पुरस्कार प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांना मंगळवारी डॉ. वा. का. किर्लोस्कर सभागृहात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी सेवासदन शताब्दी स्मरणिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते थाटात करण्यात आले.

पुणे सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा वर्षा परांजपे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. याप्रसंगी व्यासपीठावर पुणे सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा वर्षा परांजपे, उद्योजक यतीन शहा, संस्थेचे सरचिटणीस चिंतामणी पटवर्धन, कार्यकारणी सदस्या अश्विनी गानू, सहसचिवा अर्चना शहाणे, सोलापूर शाखेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री, सचिवा वीणा पतकी, कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, विजया निसर, राजेंद्र गांधी, अमोल चाफळकर उपस्थित होते.

शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे रमाबाईसाहेब रानडे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार वितरणानंतर ‘अक्षरभेट शतकाची’ या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. याप्रसंगी सेवासदन संस्थेच्या संकेतस्थळाचेही उद्घाटन डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते झाले.

यावेळी डॉ. सुहासिनी शहा यांची प्रकट मुलाखत अश्विनी मोरे – वाघमोडे यांनी घेतली. डॉ. शहा म्हणाल्या, नोकरी, व्यवसाय असो की सामाजिक कार्य, बदल स्वीकारला तर प्रगतीची द्वारे खुली होतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी पैशांबरोबर वेळेचेही व्यवस्थापन करणे क्रमप्राप्त आहे. प्रत्येकाने आयुष्याच्या विविध टप्प्यांवर सतत नवे शिकत राहण्याची सवय लावून घेतली तर यश नक्की मिळतेच. प्रिसिजन फाउंडेशन सध्या शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर काम करत आहे. भविष्यात पर्यावरण, नद्या रुंदीकरण आदी विषयातही प्रिसिजन फाउंडेशन कार्य करेल, असेही डॉ. सुहासिनी शहा यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी वर्षा परांजपे, शीला मिस्त्री, प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, डॉ. प्रिया निघोजकर यांनीही मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या सचिवा वीणा पतकी यांनी प्रास्ताविक केले. रुपाली काळे यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास उद्योजक दत्ता सुरवसे, करण शहा, मयुरा शहा, माजी महापौर सुशीला आबुटे, प्रा. नसीमा पठाण आदी उपस्थित होते.

स्मरणिकेचे अनोखे प्रकाशन

सेवासदन संस्थेतर्फे स्मरणिकेचे अनोख्या पद्धतीने प्रकाशन करण्यात आले. सेवासदन संस्थेला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रकाशित केलेल्या स्मरणिकांच्या प्रती पालखीत ठेवून प्रकाशनासाठी व्यासपीठावर छोट्याशा मिरवणुकीने आणण्यात आल्या. या पालखीसोबत रमाबाई रानडे तसेच इतर मान्यवरांच्या वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनी मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.

Previous Post

नांदेडमधील घटना गांभीर्याने घेतलीय, चौकशी करून कारवाई करणार : मुख्यमंत्री

Next Post

१२ जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलले; चंद्रकांत पाटील सोलापूरचे तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
१२ जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलले; चंद्रकांत पाटील सोलापूरचे तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री

१२ जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलले; चंद्रकांत पाटील सोलापूरचे तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026