• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नांदेडमधील घटना गांभीर्याने घेतलीय, चौकशी करून कारवाई करणार : मुख्यमंत्री

Yes News Marathi by Yes News Marathi
October 3, 2023
in इतर घडामोडी
0
नांदेडमधील घटना गांभीर्याने घेतलीय, चौकशी करून कारवाई करणार : मुख्यमंत्री
0
SHARES
1
VIEWS

मुंबई: नांदेडमधील घटना सरकारने गांभीर्याने घेतली असून त्या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशी झाल्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. नांदेडमधील घटनेच्या ठिकाणी राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ आणि गिरीश महाजन हे पोहोचले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

नांदेडमधील घटनेवर आज राज्याच्या मंत्रिमंडळात चर्चा झाल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नांदेडच्या घटनेची चौकशी सुरू आहे. आज सकाळीच राज्याच्या सचिवांकडून त्याची माहिती घेतली आहे. त्या ठिकाणी औषधांची कोणतीही कमतरता नव्हती. औषधांसाठी 12 कोटी रुपये आधीच मंजूर झाले होते. काही वृद्धांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यानंतर ही घटना घडली. नांदेडमधील घटनेचा आढावा घेण्यात येणार असून त्यासाठी राज्याचे दोन मंत्री त्या ठिकाणी पोहोचले आहेत.

Previous Post

२-३ दिवसात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु

Next Post

डॉ. सुहासिनी शहा यांना रमाबाईसाहेब रानडे पुरस्कार प्रदान

Related Posts

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच
इतर घडामोडी

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच

October 19, 2026
येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड
इतर घडामोडी

येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड

October 19, 2026
खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
Next Post
डॉ. सुहासिनी शहा यांना रमाबाईसाहेब रानडे पुरस्कार प्रदान

डॉ. सुहासिनी शहा यांना रमाबाईसाहेब रानडे पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्या

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच

October 19, 2026
येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड

येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड

October 19, 2026
उजनी AI डेटा सेंटर, पंढरपूर कॉरिडॉर.. शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची माहिती

उजनी AI डेटा सेंटर, पंढरपूर कॉरिडॉर.. शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची माहिती

October 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026