• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून कर्नाटक मधील हेबल नाल्याची पाहणी

Yes News Marathi by Yes News Marathi
September 24, 2023
in इतर घडामोडी
0
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून कर्नाटक मधील हेबल नाल्याची पाहणी
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर जलसंपदा विभागाचे व इंडी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यासमवेत संयुक्त पाहणी

सोलापूर, दि.23 :- यावर्षी पाऊस कमी झाल्याने व सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर येथील पाणीसाठा काही दिवस पुरेल एवढाच असल्याने कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा व्हावा याबाबत दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी च्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत समिती सदस्यांनी पालकमंत्री यांच्याकडे मागणी केली होती.

त्या अनुषंगाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाने त्वरित प्रस्ताव सादर करावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्यात सोलापूर शहराला अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याबाबत चर्चा होईल. तत्पूर्वी जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अलमट्टी धरणातून सोलापूर शहराला कशा पद्धतीने पाणीपुरवठा करता येईल याबाबत पाहणी करावी असे सूचित केले होते.

त्यानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे व कर्नाटकच्या इंडी ब्रांच कॅनॉलचे उपअभियंता हिरोळे यांच्या समवेत औज नदीपासून 12 किलोमीटर असलेल्या कर्नाटक मधील हेबल नाल्याची आज प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विजयपूरच्या जिल्हाधिकारी यांच्या समवेत काल फोन द्वारे चर्चा केली होती. पाहणीसाठी विजयपूर जलसंपदा विभागाचे अधिकारी त्यांनी पाठवून दिलेले होते.

कर्नाटक मधील अलमट्टी धरणाच्या इंडी कॅनॉलची नाल्याची लांबी 160 किलोमीटर आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या औज नदीपासून बारा किलोमीटर अंतरावर कर्नाटक मधील हेबल नाल्यापर्यंत अलमट्टी धरणाचे पाणी येते. या नाल्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता 50 क्युसेक पर्यंत आहे. परंतु पूर्ण क्षमतेने या नाल्यातून पाणी सोडल्यास ते नाल्याच्या बाहेर जाऊन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊ शकते. त्यामुळे किमान 25 ते 30 क्यूसेक पाणी औज पर्यंत येऊ शकते, अशी माहिती इंडी ब्रांच कॅनॉलचे उपअभियंता हिरोळे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिली.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संपूर्ण हेबल नाल्याची पाहणी केली. तसेच हेबल नाल्यामध्ये काही ठिकाणी झाडेझुडपे व वृक्ष मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसून आले.

यावेळी उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, सोलापूर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, उप अभियंता कोकरे, सेवानिवृत्त अभियंता पी.एस. केसकर, विजयपूर संपदा विभागाचे उपअभियंता शिरोळे कनिष्ठ अभियंता काटे उपस्थित होते.

अलमट्टी धरणातून सोलापूर शहराला पाणी सोडण्याच्या अनुषंगाने आज झालेली संयुक्त पाहणी ही प्राथमिक आहे. सद्यस्थितीत आजच्या पाहणीच्या अनुषंगाने राज्य शासनाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. तो अहवाल सादर झाल्यानंतर दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये या अनुषंगाने चर्चा निर्णय घेतला जाणे अपेक्षित आहे.

Tags: CollectorInspection of Hebal drainKarnatakaKumar Ashirwad
Previous Post

महाकाल ग्रुपच्या वतीने येस न्यूज मराठीच्या गणरायाची पूजा

Next Post

अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर

अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर

ताज्या बातम्या

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026