• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हातभट्ट्यांवरील धाडसत्र सुरूच,दोन लाख 81 हजारांचा मुद्देमाल जप्त

Yes News Marathi by Yes News Marathi
August 12, 2023
in इतर घडामोडी
0
हातभट्ट्यांवरील धाडसत्र सुरूच,दोन लाख 81 हजारांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
1
VIEWS

राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी जिल्हाभरात टाकलेल्या हातभट्टयांवरील छाप्यात अकरा गुन्ह्यात 130 लिटर हातभट्टी दारू सह दहा हजार 990 लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले.

सविस्तर वॄत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संपूर्ण राज्यभरात हातभट्टी मुक्त गाव अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे, त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने शनिवारी जिल्हाभर राबविलेल्या मोहिमेत अकरा हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. या मोहिमेअंतर्गत सोलापूर विभागाचे अ विभाग, ब विभाग, भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या पथकांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील घोडा तांडा, कवठे तांडा, भोजप्पा तांडा व शिवाजीनगर तांडा या ठिकाणी सकाळच्या सुमारास धाडी टाकल्या. या धाडीत एकूण आठ गुन्ह्यात शंभर लिटर हातभट्टी दारू व 9600 लिटर रसायन असा एकूण दोन लाख 44 हजार दोनशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या छापासत्रात निरीक्षक राहुल बांगर यांच्या पथकाने भोजप्पा तांडा येथील सुमन गुरूनाथ राठोड, वय 47 वर्षे या महिलेच्या ताब्यातून अकराशे पन्नास लिटर रसायन जप्त केले. एका अन्य गुन्ह्यात घोडा तांडा येथे हजार लिटर रसायन व 100 लिटर हातभट्टी दारू जप्त केली. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

दुय्यम निरीक्षक कृष्णा सुळे यांच्या पथकाने भोजप्पा तांडा येथील अश्विनी रमेश राठोड वय 23 वर्षे या महिलेच्या ताब्यातून चौदाशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले तसेच कवठे तांडा येथील एका हातभट्टी ठिकाणावरून चारशे लिटर रसायन जप्त करून नाश केले. दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ यांच्या पथकाने घोडा तांडा येथील दोन हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकून बाराशे लिटर रसायन जप्त केले.

दुय्यम निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क माळशिरस राजेंद्र वाकडे यांच्या पथकाने माळशिरस तालुक्यातील विझोरी व चव्हाणवाडी या ठिकाणी छापा टाकून 840 लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले या गुन्ह्यात एकूण बावीस हजार पाचशे किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दुय्यम निरीक्षक पंढरपूर श्रीमती मयुरा खेत्री यांच्या पथकाने पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी या ठिकाणी छापा टाकून 30 लिटर हातभट्टी दारू व 550 लिटर रसायन असा एकूण 14800 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. शनिवारी जिल्हाभरात राबविलेल्या छापासत्रात एकूण 11 गुन्ह्यात 130 लिटर हातभट्टी दारू व दहा हजार 990 लिटर गुळ मिश्रीत रसायन असा एकूण दोन लाख 81 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक सदानंद मस्करे, राहुल बांगर, दुय्यम निरीक्षक अक्षय भरते, उषाकिरण मिसाळ, मानसी वाघ, सुरेश झगडे, कृष्णा सुळे, मयुरा खेत्री, राजेंद्र वाकडे, सचिन गुठे, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, गजानन होळकर, अलीम शेख, आवेज शेख, जीवन मुंढे, जवान इस्माईल गोडीकट ,योगीराज तोग्गी, अनिल पांढरे, अण्णा कर्चे, किरण खंदारे, प्रशांत इंगोले, शोएब बेगमपुरे, चेतन व्हनगुंटी, गजानन जाधव, तानाजी जाधव, प्रकाश सावंत, वाहनचालक रशीद शेख, मारुती जडगे व दीपक वाघमारे यांनी केली.‌

आवाहन
सर्व नागरिकांनी त्यांच्या परिसरात कुठेही हातभट्टी दारू विक्री, निर्मिती किंवा वाहतूक होत असल्यास त्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागास देण्याबाबत अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क नितीन धार्मिक यांनी आवाहन केले आहे.

Tags: Raids on hand furnaces continue
Previous Post

शिवदारे प्रतिष्ठानचे जीवन गौरव पुरस्कार जाहीर…

Next Post

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मिरज मध्ये तब्ब्ल ३६५ फूट लांबीची तिरंगा रॅली संपन्न ४००० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

Related Posts

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा
इतर घडामोडी

हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा

September 3, 2026
फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!
इतर घडामोडी

फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!

September 3, 2026
ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…
इतर घडामोडी

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…

September 3, 2026
Next Post
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मिरज मध्ये तब्ब्ल ३६५ फूट लांबीची तिरंगा रॅली संपन्न ४००० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मिरज मध्ये तब्ब्ल ३६५ फूट लांबीची तिरंगा रॅली संपन्न ४००० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

ताज्या बातम्या

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026