• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला काडेगावचा मोहरम; येत्या शनिवारी ताबुतांच्या भेटी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 27, 2023
in इतर घडामोडी
0
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला काडेगावचा मोहरम; येत्या शनिवारी ताबुतांच्या भेटी
0
SHARES
0
VIEWS

सांगली ( सुधीर गोखले) – जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम सण राज्यभर प्रसिद्ध आहे तो इथे होणाऱ्या गगनचुंबी ताबुतांच्या भेटीसाठी. येत्या शनिवारी या भेटी होणार असून लाखो भाविक या भेटीसाठी गोळा होत असतात त्या दृष्टीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. कडेगाव मधील नागरिकांनी सुमारे १५० वर्षांपासून हि परंपरा सुरु ठेवली असून हिंदू मुस्लिम समाजातील ऐक्याचा एक आदर्श राज्यासमोर ठेवला आहे. या मोहरम सणाचे वैशिष्ट म्हणजे हा सण येथील ब्राह्मण संस्थानिक श्रीमंत भाऊसाहेब देशपांडे यांनी सुरु केला तर येथील तत्कालीन मुस्लिम संत सय्यद पीर साहेब हुसेन पिरजादे यांनी आपल्या काव्यामधून हिंदू मुस्लिम समाजातील ऐक्यासाठी जनजागृती केली सुमारे १८०० शतकापासून या उंच ताबूतांची स्थापना होत आहे बकरी ईद नंतर या ताबूतांची बांधणी सुरु होते. प्रतिपदेच्या चंद्रा ला या ताबुतांच्या उभारणीला सुरुवात होत असते.
 आधी कळस …. वास्तू शास्त्रानुसार ताबूत उभारणी 
येथील ताबूत उभारणीचे एक आगळेवेगळे वैशिष्ट आहे. आधी कळस मग पाय या म्हणी प्रमाणे येथील ताबूतांची उभारणी होत असते साधारण चौदा ताबूतांची उभारणी केली जाते त्यापैकी हिंदू समाजाचे निम्मे ताबूत असतात हे विशेष आहे. या ताबूतांची उंची सुमारे १४० फुटापर्यंत असते. हे ताबूत बांबू आणि चिकण माती च्या साहाय्याने सुताचा वापर करून उभारले जातात. आणखी एक वैशिष्ठ म्हणजे या ताबुतांच्या उभारणीमध्ये सुताला कोठेही गाठ दिली जात नाही तर या ताबूतांची उभारणी करत असताना अष्टकोनी आकारात वास्तुशास्त्रा चा आधार घेतला जातो. त्यावर रंगीत कागद लावून आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. ताबुतांच्या उभारणी मध्ये सर्वधर्मीय युवक हिरारीने सहभाग घेत आहेत. 

Tags: a symbol of Hindu Muslim unityMuharram of Kadegaon
Previous Post

पडत्या पावसात सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केली धोकादायक शाळेची पाहणी

Next Post

वीजदरवाढीचा फटका सिंचन योजनांना; शेतकऱ्याच्या खिशाला लागणार कात्री

Related Posts

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक
इतर घडामोडी

सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक

June 4, 2026
विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…
इतर घडामोडी

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…

June 3, 2026
Next Post
वीजदरवाढीचा फटका सिंचन योजनांना; शेतकऱ्याच्या खिशाला लागणार कात्री

वीजदरवाढीचा फटका सिंचन योजनांना; शेतकऱ्याच्या खिशाला लागणार कात्री

ताज्या बातम्या

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
कै. शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रम

कै. शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रम

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026