• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एक सही संतापाची मोहीम

by Yes News Marathi
July 8, 2023
in इतर घडामोडी
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एक सही संतापाची मोहीम
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडमोडींविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपक्रम हाती घेतला आहे. मनसेतर्फे ठिकठिकाणी एक सही संतापाची ही मोहीम राबवली जात आहे. सोलापुरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात देखील आज सकाळी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. भर चौकामध्ये मोठे फलक लावून त्यावर राजकारणाचा चिखल झालाय का? माझ्या मताला किंमत नाही का? मतदानाला गृहित धरणार का? अशा पद्धतीचे सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. नागरिक देखील या फलकावर सही करुन चाललेल्या राजकीय नाट्यविरोधात आपला संताप व्यक्त करत आहेत.

Previous Post

प्रिसिजन तर्फे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना डेस्कीटचे वाटप

Next Post

दररोज सफरचंद खाण्याचे अविश्वसनीय फायदे: आरोग्य आणि निरोगीपणाची गुरुकिल्ली!

Next Post
दररोज सफरचंद खाण्याचे अविश्वसनीय फायदे: आरोग्य आणि निरोगीपणाची गुरुकिल्ली!

दररोज सफरचंद खाण्याचे अविश्वसनीय फायदे: आरोग्य आणि निरोगीपणाची गुरुकिल्ली!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group