• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दहावी गुणवंत मूकबधिर विद्यार्थ्यांचा सत्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
July 7, 2023
in इतर घडामोडी
0
दहावी गुणवंत मूकबधिर विद्यार्थ्यांचा सत्कार
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : गुणवत्ता, संस्कार आणि सामाजिक भान असणाऱ्या मूकबधिर मुलांनी मला आपलेसे केले – असे प्रतिपादन सोलापूर ग्रामीण चे पोलीस अधिक्षक श्री शिरीषजी सरदेशपांडे यांनी केले.

राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालयातील इयत्ता 10 वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. प्रसन्न करणारे विद्यालयाचे वातावरण, तळमळीने शिकवणारे शिक्षक, आनंदी पालक आणि विद्यार्थी, असा हा सारा आनंदमेळाच आहे असेही ते म्हणाले.

प्रारंभी रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ चे नूतन अध्यक्ष  मल्लिकार्जुन अष्टगी यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि शाळेची माहिती मुख्याध्यापिका  क्षितिजा गाताडे यांनी सांगितली. या प्रसंगी शाळेचे खजिनदार राजगोपालजी झंवर यांचे नातू आर्यन झंवर , रोटरी क्लबच्या जान्हवी माखिजा यांची कन्या युक्ता माखिजा आणि दीपक आहुजा यांची कन्या अवनी आहुजा यांनी देखील इयत्ता 10 वी च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेचे सचिव सुनील दावडा यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास रोटरी नॉर्थ चे अध्यक्ष मल्लिकार्जुन अष्टगी, शाळेचे सचिव सुनील दावडा , खजिनदार राजगोपालजी झंवर, जानवी माखीजा, श्रीकांत कांबळे, गंगाराम जोगदनकर, दीपक आहुजा, अमोल व्यवहारे, बळीराम पावडे, मुकेश मेहता, रेणुका पसपुलें, संध्या चंदनशिवे, विजया पिटाळकर, गजानन गडगे, नागनाथ बसाटे, सोमनाथ ठाकर, दिनेश ताटे, आनंद पारेकर, विठ्ठल सातपुते, सैफन बागवान, चिदानंद बेनुरे, गंगाधर मदभावी, अजित पाटील, साहेबगौडा पाटील, बाबासाहेब पवार, आदी उपस्थिती होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले तर आभार शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी मानले.

Previous Post

अभिनेत्री मौनी रॉयचा नवा लूक !

Next Post

सोनाली कुलकर्णीने तिचे लेटेस्ट फ्लोरल प्रिंटेड थ्री पीस फोटोशूट शेअर केले आहे

Related Posts

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव
इतर घडामोडी

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय
इतर घडामोडी

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026
विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 15, 2026
१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..
इतर घडामोडी

१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..

June 15, 2026
शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण
इतर घडामोडी

मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण

June 13, 2026
Next Post
सोनाली कुलकर्णीने तिचे लेटेस्ट फ्लोरल प्रिंटेड थ्री पीस फोटोशूट शेअर केले आहे

सोनाली कुलकर्णीने तिचे लेटेस्ट फ्लोरल प्रिंटेड थ्री पीस फोटोशूट शेअर केले आहे

ताज्या बातम्या

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

June 15, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026