• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

परीट समाजातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप

by Yes News Marathi
June 30, 2023
in इतर घडामोडी
0
परीट समाजातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : स्व. देवानंद नागनाथ काटकर यांच्या स्मरणार्थ तसेच राहुल देवानंद काटकर व परीट (धोबी) समाज सेवाभावी बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने परीट समाजातील विद्यार्थ्यांना वही वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम सोलापूर समाज कल्याण केंद्र रंगभवन येथे मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम प्रसंगी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ. प. सुधाकर महाराज, इंगळे सोलापूर शहर परीट समाज पदाधिकार, विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी व भगिनी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

आषाढी एकादशी निमित्ताने “स्वरध्यास संगीत विद्यालयातर्फे” उत्साहात पार पडला “अभंगवाणी”कार्यक्रम

Next Post

केंद्रीय वस्तू व सेवाकर विभागाचे अधिक्षक हर्षदीप प्रयाग यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल होणार गौरव

Next Post
केंद्रीय वस्तू व सेवाकर विभागाचे अधिक्षक हर्षदीप प्रयाग यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल होणार गौरव

केंद्रीय वस्तू व सेवाकर विभागाचे अधिक्षक हर्षदीप प्रयाग यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल होणार गौरव

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group