• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

संभाजीराव शिंदे विद्या मंदिराच्या भव्य प्रांगणात शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात पार पडला

Yes News Marathi by Yes News Marathi
June 15, 2023
in इतर घडामोडी
0
संभाजीराव शिंदे विद्या मंदिराच्या भव्य प्रांगणात शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात पार पडला
0
SHARES
0
VIEWS
शाळेचा पहिला दिवस स्वागत समारंभ 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सदस्या डॉक्टर राधिकाताई चिलका शालेय समितीचे अध्यक्षा .सुरेखा रंगसिद्ध हाके, सदस्या मैना शिंदे ,प्रशालेचे मुख्याध्यापक वासुदेव इप्पलपल्ली ,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका तनुजा मारपल्ली पर्यवेक्षक सतीश मल्लाव ज्युनिअर विभाग प्रमुख नवनाथ व्हटकर हे लाभले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वती आणि संस्थेचे आधारस्तंभ स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन व औक्षण करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रशालेच्या शिक्षिका .राखी कोंगारी व्हटकर
यांनी इयत्ता 10 वी ,इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे माहिती देऊन अभिनंदन केले. त्याचबरोबर एटीएस परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्याचे पाहुण्यांचे हस्ते वह्या आणि पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे टांगा. या टांग्यामधून बाल विद्यार्थ्यांनी फिरण्याचा आनंद घेतला . या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला .विद्यार्थ्यांचा उत्साह बघण्यासारखा होता.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय नरुटे यांनी केले तर आभार गीता गोटीपामुल यांनी मानले .
या कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

विलक्षण कथा-अभिनय असलेला “ढ लेकाचा” हा नवा चित्रपट २६ जूनला ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीवर !

Next Post

शरदचंद्र पवार प्रशालेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
शरदचंद्र पवार प्रशालेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

शरदचंद्र पवार प्रशालेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026