• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पाचहून जास्त लोक एकत्र येण्यास बंदी

by Yes News Marathi
June 14, 2023
in इतर घडामोडी
0
पाचहून जास्त लोक एकत्र येण्यास बंदी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, तसेच समाजकंटक व गुंडप्रवृत्ती इसमांवर प्रतिबंधक कारवाई करणे सोईचे जावे यासाठी सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे हद्दीत दिनांक २२ जूनच्या रात्री २०.०० वाजेपर्यंत पाच किंवा पाचहून जास्त लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १९५१ चे कलम ३७ (३) अन्वये याबाबतचा आदेश निर्गमित केला आहे. त्यानुसार सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत (पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्द वगळून) दिनांक २२ जूनच्या रात्री २०.०० वाजेपर्यंत पाच किंवा पाचहून जास्त लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हा आदेश अत्यावश्यक सेवा, सरकारी कामकाज बजावणाऱ्या यंत्रणांना लागू होणार नाही. तसेच ज्या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधीक्षक (ग्रामीण), उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी पूर्व परवानगी दिली आहे, अशा यात्रा स्थळे व तत्सम प्रकरणांपुरते लागू होणार नाही.

Previous Post

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) लागू

Next Post

देशी-विदेशी मद्य विक्री, ताडी दुकाने बंद ठेवण्याबाबतचे आदेश

Next Post
देशी-विदेशी मद्य विक्री, ताडी दुकाने बंद ठेवण्याबाबतचे आदेश

देशी-विदेशी मद्य विक्री, ताडी दुकाने बंद ठेवण्याबाबतचे आदेश

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group