• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर ग्रामीणअंतर्गत 7 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मनाई आदेश

by Yes News Marathi
June 14, 2023
in मुख्य बातमी
0
सोलापूर ग्रामीणअंतर्गत 7 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मनाई आदेश
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, : सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अनधिकृत चिमणी पाडण्याच्या पार्श्वभूमिवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीतील सोलापूर तालुका, मोहोळ, कामती, मंद्रुप, अक्कलकोट उत्तर, अक्कलकोट दक्षिण, वळसंग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दिनांक १३ जूनपासून अनिश्चित कालावधीपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.

अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १९७३ चे कलम १४४ अन्वये याबाबतचा मनाई आदेश निर्गमित केला आहे.

वरील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पुढीलप्रमाणे मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये अत्यावश्यक कारण / सेवा, धार्मिक कारण वगळता ५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमणे, पेट्रोल पंप धारकांना बाटलीमध्ये सुटे डिझेल, पेट्रोल विक्री करणे, धरणे, मोर्चे, निदर्शने अशी कोणत्याही प्रकारची आंदोलने करणे, ज्वालाग्राही पदार्थ विनाकारण बाळगणे या बाबींना मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचा कोणी कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल, अशा व्यक्ती विरुध्द संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे सूचित करण्यात आले आहे.

Previous Post

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षमीकरणाकरिता संवाद कौशल्य महत्वाचा – मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी

Next Post

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) लागू

Next Post
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) लागू

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) लागू

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group