• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मीरा रोड हत्याकांड प्रकरणातील आरोपी मनोज सानेला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी

Yes News Marathi by Yes News Marathi
June 8, 2023
in मुख्य बातमी
0
मीरा रोड हत्याकांड प्रकरणातील आरोपी मनोज सानेला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी
0
SHARES
1
VIEWS

संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या मिरा रोड हत्याकांड प्रकरणातील आरोपी मनोज साने याला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज आरोपीला ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी आणि मृत पीडित मुलगी सरस्वती वैद्य हे लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांमध्ये झालेल्या वादातून आरोपीने सरस्वतीची निर्घृण हत्या करत तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. 

मिरा रोड येथील नया नगर पोलिसांना एका फ्लॅटमधून दुर्गंध येत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बंद असलेला दरवाजा उघडून पोलिसांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना मोठा धक्काच बसला. मृतदेह कापण्यासाठी वापरण्यात आलेले कटर आणि इतर धारदार शस्त्र आढळून आले. त्याशिवाय, किचनमध्ये मृतदेह आढळून आला. त्याशिवाय मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात येत असल्याचा प्रकारही दिसून आला. या सगळ्या प्रकारामुळे पोलिसांनाही धक्का बसला. 

पोलिसांनी या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता, तातडीने तपास सुरू करत आरोपी मनोज साने याला अटक करण्यात आली. आज आरोपीला ठाणे कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी पक्षाने पोलीस कोठडीची मागणी केली. कोर्टाने आरोपीला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

आरोपी मनोज साने हा 56 वर्षांचा असून पीडित मृत सरस्वती वैद्य ही 32 वर्षांची होती. मीरा भाईंदर उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाशदीप नावाची सोसायटी आहे. तिथं हा सगळा प्रकार घडला. गीता आकाश दिप बिल्डिंग गीता नगर फेस -7, जे विंग सदनिका क्रमांक 704 मध्ये मागच्या तीन वर्षांपासून हे जोडपं लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पंखा आणि प्रेशर कुकरचा वापर केला. त्यानंतर सर्वात आधी आरोपीनं आपल्या लिव्ह इन पार्टनरचे तुकडे केले. कटर मशीनच्या मदतीनं मृतदेहाचे तुकडे केल्याची कबुली आरोपीनं पोलिसांना दिली. त्यानंतर ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये उकडले आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक केले. हत्येसाठी वापरण्यात आलेलं साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही हत्या का करण्यात आली याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली. नया नगर पोलिसांकडून या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे. या हत्येमागे वादाशिवाय इतर कोणते कारण आहे का, याचीही चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. 

Previous Post

तेजस्वी प्रकाश सोशल मीडियावर तिच्या जबरदस्त फोटोंनी सर्वांना प्रभावित करण्यात कधीही अपयशी ठरत नाही

Next Post

शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

Related Posts

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!
मुख्य बातमी

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!
मुख्य बातमी

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

September 4, 2026
Next Post
शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

ताज्या बातम्या

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026