• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डाळिंब पीक धोरण कार्यशाळा उत्साहात संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
April 24, 2023
in इतर घडामोडी
0
डाळिंब पीक धोरण कार्यशाळा उत्साहात संपन्न
0
SHARES
1
VIEWS

डाळिंब क्षेत्र वाढविण्यासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील – सहकार अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार

सोलापूर : सोलापूर जिल्हा हा डाळिंब पिकाचे आगार असणारा जिल्हा आहे. भारतातून डाळिंब निर्यातीत या जिल्ह्याचा मोलाचा वाटा आहे. परंतु काही वर्षापासून प्रतिकूल नैसर्गिक बदलांमुळे, रोग व कीड प्रादुर्भावामुळे, तसेच निश्चित भाव नसल्याने डाळिंब लागवड कमी झाली आहे. या अनुषंगाने डाळिंब पीक उत्पादकांच्या अडचणी सोडवण्यासाठी डाळिंब पीक धोरण कार्यशाळा उपयोगी ठरेल. डाळिंबाचे कमी झालेले क्षेत्र वाढविण्यासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही राज्याचे सहकार व पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव तथा तथा मॅग्नेट सोसायटीचे अध्यक्ष अनुप कुमार यांनी व्यक्त केला.

डाळिंब पिकाची लागवड वाढण्यासाठी महाराष्ट्र अॅग्रीबिझिनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाच्या क्षमता विकास घटकांतर्गत आयोजित डाळिंब पीक धोरण कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शिवछत्रपती रंगभवन सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमास मॅग्नेट प्रकल्पाचे अतिरीक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव, विभागीय प्रकल्प उपसंचालक राजेंद्र महाजन, प्रकल्प उपसंचालक नितीन पाटील, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्रो बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प व फार्म डी एस एस अॅग्रोटेक प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेत राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूरचे संचालक राजीव मराठे यांनी डाळिंब लागवडीचे क्षेत्र कमी झाल्याची कारणे व लागवडीचे क्षेत्र वाढण्यासाठी काय प्रयत्न करणे आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले. तांत्रिक मार्गदर्शनामध्ये फार्म डी एस एस अॅग्रीटेक प्रा. लि. चे संस्थापक डाळिंबरत्न बी. टी. गोरे यांनी उत्तम कृषि पध्दती वापरून डाळिंबाच्या शेती आधुनिक कशी करता येईल, यासंदर्भात मार्गदर्शन केले. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूरच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. जोत्स्ना शर्मा यांनी डाळिंब पीक संरक्षण, डाळिंबावरील विविध रोग व त्यावरील उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. निलेश गायकवाड यांनी काढणीपश्चात व्यवस्थापन व डाळिंबाचे मूल्यवर्धन करण्यासाठी फळ प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. पंढरपूर भागातील निर्यातदार अमरजीत जगताप यांनी विपणन व निर्यात कशी करावी, तसेच निर्यात करताना येणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन केले. तांत्रिक मार्गदर्शनानंतर शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक मॅग्नेट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक तथा महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक दीपक शिंदे यांनी केले. या कार्यशाळेत मान्यवरांच्या हस्ते डाळिंब माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध भागातून ५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी तसेच महिला डाळिंब उत्पादकांनी उपस्थिती दर्शविली.

Previous Post

बार्शीत गुरूवारी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

Next Post

माढा तालुक्यातील वडाची वाडी आऊ जिल्ह्यातील सुंदर गाव – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Related Posts

सोलापुरात दराच्या स्पर्धेत भीमा अग्रेसर गळीत हंगाम 25-26 मधील ऊसाला 3011 रुपये देणार – खा. महाडिक
इतर घडामोडी

सोलापुरात दराच्या स्पर्धेत भीमा अग्रेसर गळीत हंगाम 25-26 मधील ऊसाला 3011 रुपये देणार – खा. महाडिक

September 27, 2026
पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन
इतर घडामोडी

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.
इतर घडामोडी

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026
मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.
इतर घडामोडी

मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.

September 26, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
Next Post
माढा तालुक्यातील वडाची वाडी आऊ जिल्ह्यातील सुंदर गाव – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

माढा तालुक्यातील वडाची वाडी आऊ जिल्ह्यातील सुंदर गाव - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

ताज्या बातम्या

युवा महोत्सवासाठी शिवाजी महाविद्यालयाची नगरी सज्ज!

युवा महोत्सवासाठी शिवाजी महाविद्यालयाची नगरी सज्ज!

September 27, 2026
दुष्काळ जाहीर झाला मात्र मदत कधी मिळणार याकडे लागले डोळे…!

दुष्काळ जाहीर झाला मात्र मदत कधी मिळणार याकडे लागले डोळे…!

September 27, 2026
उद्या सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’मधून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर

उद्या सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’मधून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर

September 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026