• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयचं इंस्टाग्रामवर पदार्पण; अवघ्या काही तासांत 40 लाख फॉलोअर्स

Yes News Marathi by Yes News Marathi
April 3, 2023
in मुख्य बातमी
0
दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयचं इंस्टाग्रामवर पदार्पण; अवघ्या काही तासांत 40 लाख फॉलोअर्स
0
SHARES
0
VIEWS

दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयने इंस्टाग्रामवर आपलं खातं उघडलं आहे. विजयच्या इंस्टाग्राम एन्ट्रीने त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. इंस्टाग्रामवर एन्ट्री करत विजयने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
इंस्टाग्रामवर एन्ट्री करताच थलापती विजयचे अवघ्या काही तासांत 40 लाख फॉलोअर्स झाले आहेत. थलापती विजयने इंस्टाग्रावर पदार्पण करत एक खास पोस्ट केली आहे. त्याने स्वत:चाच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो पांढरा टी-शर्ट आणि काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसत आहे. फोटो शेअर करत त्याने कॅप्शन लिहिलं आहे,”नमस्कार मित्रांनो”.
थलापती विजयचा इंस्टाग्रामवर जलवा!
इंस्टाग्राम एन्ट्रीमुळे थलापती विजय सध्या चर्चेत आहे. इंस्टाग्रामवर एन्ट्री केल्यावर अवघ्या काही तासांत विजयचे 40 लाखापेक्षा अधिक फॉलोअर्स झाले आहेत. तसेच त्याच्या फोटोला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. जवळपास 41 लाख लोकांनी विजयचा फोटो लाइक केला आहे. तसेच चाहते कमेंट करत विजयला शुभेच्छा देत आहेत.
ट्वीटवर #ThalapathyOnINSTAGRAM ट्रेडिंगमध्ये
थलापती विजय इंस्टाग्रामवर येताच ट्वीटवर ‘#ThalapathyOnINSTAGRAM’ हे ट्रेडिंगमध्ये आहे. तसेच सर्वात पहिलं त्याला किर्ती सुरेश आणि रश्मिका मंदान्नाने फॉलो केलं आहे. थलापती विजय हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. त्याचे कोट्यवधी चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. अशातच आता विजयच्या इंस्टाग्राम एन्ट्रीने त्याचे चाहते आनंदी झाले आहेत.
थपापती विजयचे आगामी प्रोजेक्ट
थपापती विजयचा ‘वरिसु’ हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने जगभरात 300 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमातील विजय आणि रश्मिका मंदान्नाची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. आता लोकेश कनदराजच्या आगामी सिनेमात विजय झळकणार आहे. या सिनेमात विजयसह संजय दत्तदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा 19 ऑक्टोबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच शाहरुख खानच्या आगामी ‘जवान’ सिनेमातदेखील विजयची झलक पाहायला मिळणार आहे.

Previous Post

स्पाईस एन आईस इव्हेंट्सच्या नवीन कॉर्पोरेट ऑफीसचे उद्घाटन

Next Post

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे भव्य उद्घाटन: रश्मिका मंदान्नाचा आकर्षक लुक

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे भव्य उद्घाटन: रश्मिका मंदान्नाचा आकर्षक लुक

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे भव्य उद्घाटन: रश्मिका मंदान्नाचा आकर्षक लुक

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

June 14, 2026
विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

June 13, 2026
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

June 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026