• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण  संस्थेतर्फे उद्या मोफत वधू-वर मेळावा

admin by admin
January 10, 2020
in इतर घडामोडी
0
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण  संस्थेतर्फे उद्या मोफत वधू-वर मेळावा
0
SHARES
1
VIEWS

शहर प्रतिनिधी

सोलापूर, दि. 10 जानेवारी

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्थेची शाखा आणि सोलापूरच्या देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  रविवारी 12 जानेवारी दुपारी दीड वाजता दत्त चौकातील संस्था सभागृहात मोफत वधू-वर पालक  परिचयमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.   

मेळाव्याची सुरवात विज्ञाननिष्ठ ज्योतिषी ज्योतीषपंडीत डॉ.सुधीर दाते यांच्या हस्ते होणार आहे. या मेळाव्यात वधू वरांसह पालकांचाही परिचय मेळावा होणार आहे.  मेळाव्यात “वधू – वर कुंंडली मिलन’ या विषयांवर डॉ. दाते  यांंचे मार्गदर्शन होणार आहे. 

मेळाव्यात अडीच हजार वधू व वरांच्या स्थळांची माहीती असलेला “जोडी तुझी माझी’ हा  2019 चा दिवाळी अंक विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. या मेळाव्यात योग्य शूल्कासह नूतन नोंदणीची सोयही करण्यात आली आहे. शहर व परिसरातील वधू – वरांसह त्यांंच्या पालकांनी सहभागी होण्याचे आवाहन कोथरूड संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीराम कुलकर्णी व सोलापूर संस्थेचे अध्यक्ष डॉ.श्रीकांत येळेगावकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 09689790105 किंवा 7447788349 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

कौठाळी गावात मोफत नेत्र तपासणी चे आयोजन

Next Post

भागाईवाडीच्या सरपंच कविता घोडके-पाटील यांना लोकमत सरपंच आँफ द इयर पुरस्कार

Related Posts

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.

September 25, 2026
१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक
इतर घडामोडी

१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक

September 25, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
Next Post
भागाईवाडीच्या सरपंच कविता घोडके-पाटील यांना लोकमत सरपंच आँफ द इयर पुरस्कार

भागाईवाडीच्या सरपंच कविता घोडके-पाटील यांना लोकमत सरपंच आँफ द इयर पुरस्कार

ताज्या बातम्या

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026