• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील रेल्वेचा २३ दिवस ब्लॉक

Yes News Marathi by Yes News Marathi
March 1, 2023
in मुख्य बातमी
0
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील रेल्वेचा २३ दिवस ब्लॉक
0
SHARES
1
VIEWS
  • सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील बेलापूर, चितळी आणि पुंतांबा स्टेशन, दौंड- मानमाड सेक्शन दरम्यान नाॅन इंटरलॉक, दुहेरीकरण व ब्लॉक बसविण्याच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने १ ते २३ मार्च २०२३ रोजीपर्यंत ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉक कालावधीत दौंड -निजामाबाद एक्सप्रेस,निजामाबाद – पुणे एक्सप्रेस रद्द, भुसावळ-दौंड डेमू व दौंड व भुसावळ डेमू या गाड्या २३ मार्च पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
  • मध्य रेल्वेतील सोलापूर विभागाच्या बेलापुर, चितळी आणि पुंतांबा, (दौंड – मानमाड सेक्शन ) दरम्यान (नान -इंटरलॉक , दुहेरी मार्ग सुरू करण्यासंबंधी ट्राॅफिक ब्लॉक चालणार आहे. हा ब्लॉक १ मार्च ते २३ मार्च २०२३ या कालावधीपर्यंत असणार आहे. या कामासाठी चार गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या रिशेडयुल केल्या आहेत.
  • दरम्यान, ६, १३, २० मार्चला पुणे-जबलपूर एक्सप्रेस पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळे पेक्षा ३.५५ मिनिटे उशीरा सुटणार असून ही गाडी संध्याकाळी ३.२५ वाजता सुटणार आहे. ७. १४, २१ मार्चला पुणे – लखनऊ एक्सप्रेस पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळे पेक्षा ४.३० मिनिट उशीरा सुटणार असून ही गाडी संध्याकाळी ३.२५ वाजता सुटणार आहे. १, ५, ८, १२, १५, १९ आणि २२ मार्चला सुटणारी पुणे – हटिया एक्सप्रेस पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळे पेक्षा ४.४० मिनिट उशीरा सुटणार आहे. ही गाडी संध्याकाळी ३.२५ वाजता सुटणार आहे. याशिवाय ४, ११, १८ रोजी सुटणारी पुणे – हटिया एक्सप्रेस पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळे पेक्षा ४.४० मिनिट उशीरा सुटणार असून संध्याकाळी ३.२५ वाजता सुटणार आहे.

Previous Post

ठाकरे गटाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरुद्ध आणला हक्कभंग प्रस्ताव

Next Post

सोलापुरात विजापूर रोडवरील कुंटणखान्यावर धाड, मॅनेजरसह तिघांना ठोकल्या बेड्या

Related Posts

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई
मुख्य बातमी

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!
मुख्य बातमी

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
Next Post
सोलापुरात विजापूर रोडवरील कुंटणखान्यावर धाड, मॅनेजरसह तिघांना ठोकल्या बेड्या

सोलापुरात विजापूर रोडवरील कुंटणखान्यावर धाड, मॅनेजरसह तिघांना ठोकल्या बेड्या

ताज्या बातम्या

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!

September 7, 2026
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026