• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कसब्यात मध्यरात्री पैसे वाटपावरुन राडा; महिलेला मारहाण, भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

Yes News Marathi by Yes News Marathi
February 26, 2023
in मुख्य बातमी
0
कसब्यात मध्यरात्री पैसे वाटपावरुन राडा; महिलेला मारहाण, भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
0
SHARES
1
VIEWS

रात्री उशीरा पुण्यातील गंज पेठेत पैसे वाटण्यावरुन मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. कसबा संघातील गंज पेठेत मोठा गोंधळ उडाला. पैसे न घेतल्याने एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचं समोर आलं.

 पुणे पोटनिवडणुकीत मोठ्या प्रमाणात घडामोडी घडताना दिसत आहे. एकमेकांवर पैसे वाटल्याचा काल दिवसभर आरोप करण्यात आला मात्र रात्री उशीरा पुण्यातील गंज पेठेत पैसे वाटण्यावरुन मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. कसबा संघातील गंज पेठेत मोठा गोंधळ उडाला. पैसे न घेतल्याने एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचं समोर आलं. रात्री उशीरा या सगळ्या प्रकारामुळे गंज पेठेत मोठा गोंधळ झाला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी  भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे

गंजपेठ परिसरातील भाजपचे माजी नगरसेवक विष्णू अप्पा हरिहर यांचा भाऊ हिरा हरिहर यांनी पैसे न घेतल्याने एका महिलेला मारहाण केली. कालपासून सगळीकडे कार्यकर्ते पैसे वाटत होते. हरिहर यांना डावलल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी राग व्यक्त केला. त्यांनी गंज पेठेत येऊन नागरिकांना शिवीगाळ आणि मारहाण केली. यासंदर्भात कॉंग्रेसचे माजी आमदार  रमेश बागवे यांनी आरोप केले. यासंदर्भात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. 

नागरिक संतापले…

नागरिकांना मारहाण केल्यामुळे अनेक नागरिक मध्यरात्री रस्त्यावर उतरले होते. त्यांनी गोंधळ निर्माण केला. किमात 50 ते 60 नागरिक मध्यरात्री नागरिक रस्त्यावर उतरलेले दिसले. त्यांनी अनेकांवर आरोप केला. पोलीस कारवाई करत नाही आहे. पोलीस दबावाखाली काम करत आहे, असे आरोप अनेकांनी केले आहे. यावेळी पोलीसही नागरिकांशी उपजत घालताना दिसले. याचे व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहे. रात्री हा प्रकार समजल्याने नागरिक संतापले. त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते.

भाजपने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटले, रविंद्र धंगेकरांचा आरोप

भाजपने  पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटल्याचा आरोप कसबा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला. याला विरोध म्हणून धंगेकरांनी कसबा गणपती मंदिरासमोर उपोषण केलं होतं. मात्र पोलिसांनी त्यांना कारवाईच आश्वासन दिलं, त्यामुळे त्यांनी उपोषण सोडलं. कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला काहीच दिवस बाकी असताना पुण्यात पैसे वाटतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. विशेष म्हणजे हे सगळं पोलिसांसमोर घडत आहे. या सगळ्या प्रकारावर पोलीस दुर्लक्ष करत आहे. त्यामुळं लोकशाहीची हत्या होऊ नये यासाठी हे आंदोलन केलं होतं असं धंगेकरांनी सांगितलं.

Previous Post

आमदार सत्यजित तांबे यांची शिवसेना सोलापूर शहर व जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट

Next Post

ओवेसी आणि भाजपा हेच खरे राम-श्याम, संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले भाजपला जिथं जिंकायचं तिथं ओवेसी जातात

Related Posts

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा
मुख्य बातमी

जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 16, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

October 16, 2026
विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले
मुख्य बातमी

विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

October 16, 2026
केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!
मुख्य बातमी

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

October 16, 2026
राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
Next Post
ओवेसी आणि भाजपा हेच खरे राम-श्याम, संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले भाजपला जिथं जिंकायचं तिथं ओवेसी जातात

ओवेसी आणि भाजपा हेच खरे राम-श्याम, संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले भाजपला जिथं जिंकायचं तिथं ओवेसी जातात

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

October 16, 2026
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

October 16, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026