• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सुक्या खजुराच्या नावाखाली अडीच कोटींच्या सुपारीची तस्करी; नाशिकच्या विमानतळाजवळ कारवाई

Yes News Marathi by Yes News Marathi
February 20, 2023
in मुख्य बातमी
0
सुक्या खजुराच्या नावाखाली अडीच कोटींच्या सुपारीची तस्करी; नाशिकच्या विमानतळाजवळ कारवाई
0
SHARES
0
VIEWS

नागपूर सीमा शुल्क विभागाने नाशिक विमानतळाजवळ धडक कारवाई केली आहे.
नागपूर सीमा शुल्क विभागाने नाशिकमध्ये धडक कारवाई केली आहे. दुबईमधून सुक्या खजुराच्या नावाखाली आयात केलेल्या 33 टन सुपारीची तस्करी नाशिक विमानतळाच्या बाजूलाच असलेल्या जानोरी येथील ड्रायपोर्टवर नागपूर सीमा शुल्क विभागाच्या पथकाने उघडकीस आणली आहे. तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी असून बाजारात सुपारीची किंमत सहा कोटीहून अधिक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नाशिक शहरातून अनेक मोठ्या शहरांसह राज्यात जाणारे महामार्ग असल्याने अनेकदा नाशिक जिल्ह्याच्या पेठ, दिंडोरी, सुरगाणा आदी भागातून तस्करी होत असल्याचे वारंवार अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस देखील विशेष मोहीम राबवत आहे. अशातच नागपूरच्या सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई नाशिक शहराजवळ केली आहे. याप्रकरणी व्यापाऱ्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 2 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
नागपूर सीमा शुल्क विभागाला या तस्करीबाबत माहिती मिळाली होती. पडताळणीसाठी त्यांनी ड्रायपोर्टवर सहा कंटेनरची तपासणी केल्यानंतर तस्करीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीके इंटरप्राईजेस चे संचालक आणि मुख्य सूत्रधार प्रथमेश विजय काटकर या व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. दुबई येथील जुबेर अली यांच्या नावाने हे कंटेनर बुक करण्यात येत होते. तपासणी तस्करी केलेली 33 टन सुपारी जप्त करण्यात आली. या सुपारीचे बाजारमूल्य तब्बल 2 कोटी 48 लाख रुपये असून दंड आकारणीसह त्याची एकूण किंमत 6 कोटी 41 लाख रुपये असल्याचे पथकाने सांगितले. दोन कोटी 48 लाख रुपयांच्या या सुपारीवर सीमा शुल्क कायदा 1962 च्या तरतुदीनुसार दंड आकारणी करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मुंबई, नाशिकमधील गोदामांवर छापे
नागपूर सीमा शुल्क विभागाने नाशिक शहराजवळील जानोरी एअरपोर्टवर कारवाई केली. या कारवाईत खजुराच्या नावाखाली सुपारी तस्करी करण्यात येत होती. या सुपारी तस्करीप्रकरणी अटकेतील व्यापारी काटकर यांच्या मुंबई व नाशिक येथील गोदाम व कार्यालयांवर छापे टाकून आक्षेपार्ह कागदपत्रेही जप्त करण्यात आल्याचे नागपूर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले.
विमानाच्या टॉयलेटमध्ये लपवले सातशे ग्रॅम सोने
दरम्यान नागपूर शुल्क विभागाने याच सुमारास दुसरी कारवाई केली आहे. गो एअरच्या विमानातून सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नागपूरच्या सीमाशुल्क विभागाचे आयुक्त अभय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर विमानतळाचे सहाय्यक आयुक्त अविनाश पांडे यांच्या नेतृत्वात सापळा रचण्यात आला. यात विमान प्रवाशांना थांबवून पथकाने त्यातील दोन संशयितांची चौकशी केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून विमानाच्या टॉयलेटमधून सोने जप्त करण्यात आले. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.

Previous Post

“मोगॅम्बो खुश हुआ”: शिवसेनेचे नाव गमावल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अमित शहांना टोला लगावला

Next Post

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांचा पोलिसांवर हल्ला, दोन पोलीस शहीद तर एक जण जखमी

Related Posts

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
Next Post
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांचा पोलिसांवर हल्ला, दोन पोलीस शहीद तर एक जण जखमी

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांचा पोलिसांवर हल्ला, दोन पोलीस शहीद तर एक जण जखमी

ताज्या बातम्या

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026