• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सेवा करात कपात केल्याने काकवी, पेन्सिल शार्पनर्स आणि निवडक ट्रेकिंग उपकरने होणार स्वस्त

Yes News Marathi by Yes News Marathi
February 19, 2023
in मुख्य बातमी
0
सेवा करात कपात केल्याने काकवी, पेन्सिल शार्पनर्स आणि निवडक ट्रेकिंग उपकरने होणार स्वस्त
0
SHARES
0
VIEWS
  • नवी दिल्ली : पातळ गूळ (काकवी), पेन्सिल शार्पनर्स आणि निवडक ट्रेकिंग उपकरणे यांच्यासह अनेक वस्तूंवरील वस्तू व सेवा करात शनिवारी कपात करण्यात आली. वार्षिक विवरणपत्र उशिरा दाखल केल्यास लागणारे विलंब शुल्कही व्यवहार्य करण्यात आले आहे. वस्तू व सेवाकर परिषदेच्या ४९व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बैठकीनंतर महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती पत्रकारांना दिली. सीतारामन यांनी सांगितले की, पातळ गुळावरील जीएसटी १८ टक्क्यांवरून कमी करून ५ टक्के केला आहे. पेन्सिल शार्पनरवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. टॅग-ट्रेकिंग अथवा डेटा लॉगर यांसारखे उपकरण कंटेनरवर आधीच चिकटवलेले असेल, तर त्यावर वेगळा जीएसटी लागणार नाही, अशा कंटेनर्सवर शून्य जीएसटी लागेल.
    त्यांनी सांगितले की, जून २०२२ ची जीएसटी भरपाईची १६,९८२ कोटी रुपयांची थकबाकी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ही रक्कम केंद्र सरकार आपल्या स्रोतांतून देईल. भविष्यात याची वसुली भरपाई उपकरांतून केली जाईल.
  • या बैठकीस सीतारामन यांच्याव्यतिरिक्त राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पानमसाला व गुटखा उद्योगांत होत असलेली करचोरी रोखण्यासाठी ओडिशाचे अर्थमंत्री निरंजन पुजारी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिसमूहाने (जीओएम) सादर केलेल्या अहवालातील शिफारशी बैठकीत स्वीकारण्यात आल्या.
  • काय सांगितले अर्थमंत्र्यांनी?
    अर्थमंत्र्यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष २०२२-२३ नंतर २० कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या नोंदणीकृत व्यक्तींनी मुदतीनंतर जीएसटी विवरणपत्र भरल्यास जे विलंब शुल्क लावले जाते, ते व्यवहार्य (नॅशनलाइज) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वार्षिक ५ कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यक्तींना आता दररोज ५० रुपये विलंब शुल्क लागेल; पण ते ०.०४ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही. ५ कोटी ते २० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्यांसाठी दररोज १०० रुपये विलंब शुल्क लागेल. यालाही ०.०४ टक्क्याची कमाल मर्यादा आहे. सध्या हे शुल्क जीएसटीआर-९ साठी प्रतिदिनी २०० रुपये आहे.
Previous Post

सुप्रसिद्ध तमिळ अभिनेते मायिलसामी वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Next Post

गव्हाच्या किमंतीत घट होणार

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
गव्हाच्या किमंतीत घट होणार

गव्हाच्या किमंतीत घट होणार

ताज्या बातम्या

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

June 15, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026