• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अश्विन-जडेजाच्या फिरकीची जादू; ऑस्ट्रेलियेचा दुसरा डाव 113 धावांवर संपुष्टात

Yes News Marathi by Yes News Marathi
February 19, 2023
in मुख्य बातमी
0
अश्विन-जडेजाच्या फिरकीची जादू; ऑस्ट्रेलियेचा दुसरा डाव 113 धावांवर संपुष्टात
0
SHARES
0
VIEWS

भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 113 धावांवर रोखला आहे. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोघांच्या फिरकीच्या जादूपुढं ऑस्ट्रेलियाचा संघ गारद झाला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दिल्लीत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारतीय संघानं मजबूत पकड केलीय. भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 113 धावांवर रोखला आहे. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोघांच्या फिरकीच्या जादूपुढं ऑस्ट्रेलियाचा संघ गारद झाला. दरम्यान भारतीय संघाला विजयासाठी 115 धावांची गरज आहे. 

दिल्ली कसोटीच्या तिसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियाने 61/1 अशा धावसंख्येवरुन आज खेळायला सुरुवात केली. ट्रॅव्हिस हेड (39) आणि मार्नस लबुशेन (16) क्रीझवर होते. कालच्या 61 धावांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने चार धावांची भर घातलताच अश्विनने ट्रेव्हिड हेडची (43) विकेट घेतली.  यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि लबुशेन यांनी 20 धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्मिथ (9) धावांवर बाद झाला.

एकूण 95 धावांवर 4 गडी बाद 

ट्रेव्हिड हेड आणि स्मिथची विकेट गमावल्यानंतर लॅबुशेन आणि मॅट रॅनशॉ यांनी धावसंख्या 95 धावांवर नेली होती. तेव्हा लबुशेन (35) जडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर 95 या धावसंख्येवर आणखी तीन विकेट पडल्या. मॅट रॅनशॉ (2), पीटर हँड्सकॉम्ब (0) आणि कर्णधार पॅट कमिन्स (0) खेळपट्टीवर फार काळ टिकू शकले नाहीत. अश्विनने रॅनशॉला पॅव्हेलियनमध्ये तर जडेजाने पीटर आणि कमिन्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ऑस्ट्रेलियाचे 7 खेळाडू 95 धावांवर बाद झाले होते.

जडेजाने 7 आणि अश्विनला 3 विकेट 

अॅलेक्स कॅरी आणि नॅथन लियॉन यांनी 15 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियन संघाला 95 धावांत 7 विकेट गमावल्यानंतर 100 पर्यंत नेले. अॅलेक्स कॅरीला (7) जडेजाने बाद केले. यानंतर नॅथन लिऑन (8) आणि मॅथ्यू कुहनेमनला (0) देखील जडेजाने बाद केले. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ केवळ 113 धावांवरच बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने 42 धावांत 7 बळी घेतले, तर अश्विनने 59 धावांत 3 बळी घेतले.

भारताचा पहिला डाव 262 धावांवर संपुष्टात आला होता

ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 263 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल भारताचा डाव 262 धावांवर संपुष्टात आला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने एक बाद 61 धावा केल्या आहेत.  ट्रेविस हेड 39 तर मार्नस लाबुशेन 16  धांवावर खेळत आहे. उस्मान ख्वाजा जाडेजाच्या चेंडूवर बाद झाला होता.

Previous Post

शाळेत पोचण्यासाठी रोज सहा किमी जंगलातून पायपीट करणाऱ्या नक्षलग्रस्त भागातील चिमुकल्या ‘प्रिन्स’चा संघर्ष

Next Post

4440 रुपये किंमतीच्या शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या 111 प्रती फक्त 2000 रुपयांत

Related Posts

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
Next Post
4440 रुपये किंमतीच्या शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या 111 प्रती फक्त 2000 रुपयांत

4440 रुपये किंमतीच्या शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या 111 प्रती फक्त 2000 रुपयांत

ताज्या बातम्या

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026