• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शाळेत पोचण्यासाठी रोज सहा किमी जंगलातून पायपीट करणाऱ्या नक्षलग्रस्त भागातील चिमुकल्या ‘प्रिन्स’चा संघर्ष

Yes News Marathi by Yes News Marathi
February 19, 2023
in इतर घडामोडी
0
शाळेत पोचण्यासाठी रोज सहा किमी जंगलातून पायपीट करणाऱ्या नक्षलग्रस्त भागातील चिमुकल्या ‘प्रिन्स’चा संघर्ष
0
SHARES
0
VIEWS

गडचिरोली : जिल्ह्यातील दक्षिण भाग कायम नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे धुमसत असतो. त्यात भामरागड तर अतीसंवेदनशील असा तालुका. याच तालुक्यातील नक्षलग्रस्त अशा लष्कर गावातील प्रिन्स आरकी हा चिमुकला सध्या चर्चेत आहे, तो शिक्षणासाठीच्या संघर्षासाठी. राज्य शासनाने कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या झळा राज्याच्या शेवटच्या टोकावर वास्तव्यास असलेल्या चिमुकल्या ‘प्रिन्स’ला सोसाव्या लागत आहे.

पटसंख्या कमी असल्याने भामरागड तालुक्यातील बऱ्याच शाळांचे इतरत्र समायोजन करण्यात आले. त्यामुळे प्रिन्स रहिवासी असलेल्या लष्कर या गावातील शाळा बंद पडली. त्यामुळे अनेकांची शाळा सुटली, तर काहींनी इतरत्र प्रवेश घेतला.

प्रिन्सचे आई वडील दोघेही शिक्षित असल्याने मुलाच्या शिक्षणाबद्दल ते जागरूक आहे. त्यामुळे लष्करपासून ३ किलोमिटर असलेल्या होड्री येथे प्रिन्सने प्रवेश घेतला. पण भामरागड तालुक्यात आजही शेकडो गावांना जोडणारे रस्ते नाही. त्यात नक्षल्यांची दहशत. अशा परिस्थितीत पाहिलीत शिकणारा चिमुकल्या प्रिन्सला दररोज ६ किलोमिटर जंगलातून पायी जावे लागत आहे. त्यात या चिमुकल्याला ‘फिट’चा आजार आहे. कधी वडील तर कधी आई त्याच्या सोबतीला असते.

मात्र, शासनाच्या निर्णयामुळ इतक्या लहान वयात प्रिन्सच्या वाट्याला आलेला संघर्ष मोठाच आहे. सर्वाधिक दुर्लक्षित असल्याने या भागात असे अनेक प्रिन्स संघर्ष करताना दिसून येतात.

Previous Post

“चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत” संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Next Post

अश्विन-जडेजाच्या फिरकीची जादू; ऑस्ट्रेलियेचा दुसरा डाव 113 धावांवर संपुष्टात

Related Posts

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव
इतर घडामोडी

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय
इतर घडामोडी

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026
विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 15, 2026
१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..
इतर घडामोडी

१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..

June 15, 2026
शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण
इतर घडामोडी

मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण

June 13, 2026
Next Post
अश्विन-जडेजाच्या फिरकीची जादू; ऑस्ट्रेलियेचा दुसरा डाव 113 धावांवर संपुष्टात

अश्विन-जडेजाच्या फिरकीची जादू; ऑस्ट्रेलियेचा दुसरा डाव 113 धावांवर संपुष्टात

ताज्या बातम्या

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

June 15, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026