• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री संत सेवालाल महाराज याची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी

Yes News Marathi by Yes News Marathi
February 18, 2023
in इतर घडामोडी
0
श्री संत सेवालाल महाराज याची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी
0
SHARES
0
VIEWS
  • सोलापुर :- दक्षिण सोलापुर तालुक्यातील बोरामणी मतदारसंघातील सर्व बंजारा समाज एकत्र येऊन उमाकांत राठोड प्रतिष्ठानच्या वतीने श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती हैदराबाद रोडवरील मार्केट यार्ड जवळ सेवालाल महाराज यांची मुर्ती प्रतिष्ठापना करुन भक्तीभावाने व जल्लोषात साजरी करण्यात आली. शुक्रवार दि . 17 फेब्रुवारी रोजी भाऊ महाराज उमरीगड़, बाळासाहेब शेळके, श्रिशैल नरोळे, बाळासाहेब वाघमारे, विश्रात गायकवाड, मफ्फू जमादार, आई प्रतिष्ठानचे प्रकाश राठोड याच्या प्रमुख उपस्थितीत श्री संत सेवालाल महाराज याच्या प्रतिमेचे पूजन करुन मार्केट यार्ड येथून श्री सेवालाल महाराज मूर्तीची दुपारी 2 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली. मार्केट यार्ड येथून मिरवणूक निघुन मूळेगाव तांडा येथे रात्री 9 वाजता मिरवणूकीचा समारोप करण्यात आला. या मिरवणूकीत बंजारा समाजातील महिला, पुरुष याच्यासह बालगोपाळ व तरुण – तरुणी सुद्धा सहभागी झाले होते. माहिला पारंपारिक वेशभूषा परिधान करुन संगीताच्या तालावर ठेका धरुन बंजारा नृत्य करत होते. “सेवालाल महाराज की जय” च्या घोषणांनी वातावरण व सारा परिसर दणाणून गेले होता. मिरवणूकीनंतर महाप्रसादचे वाटप करण्यात आले.
  • या मिरवणूकीत मूळेगाव तांडयाचे सरपंच विजय उमाकांत राठोड , उत्सव समितीचे अध्यक्ष रमेश चव्हाण, उपाध्यक्ष सुनिल चव्हाण, रतीलाल राठोड , राजकुमार राठोड, कार्याध्यक्ष अंकुश राठोड, सचिव तारसिंग राठोड, खजिनदार प्रकाश राठोड, सहखजिनदार विश्वनाथ राठोड, पिन्टू राठोड, सल्लागार अनिल राठोड, संपर्क प्रमुख राम पवार , सदस्य श्रीकांत राठोड , शिवाजी चव्हाण , बाबू ( मालक ) चव्हाण , नागनाथ जाधव, मनोज राठोड , शेवू पुढारी, दगडू राठोड, शाम जाधव, गणपत राठोड, तोळाराम नाईक आदि समाजातील ज्येष्ट नागरिक माहिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post

लोकमंगलच्या लोटस योजनेतून 13 विद्यार्थ्यांना  आर्थिक मदत

Next Post

मातोश्री स्व.सावंत्रव्वा कलशेट्टी यांचे स्मरणार्थ वळसंग येथे पुरस्कार वितरण

Related Posts

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव
इतर घडामोडी

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय
इतर घडामोडी

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026
विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 15, 2026
१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..
इतर घडामोडी

१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..

June 15, 2026
शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण
इतर घडामोडी

मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण

June 13, 2026
Next Post
मातोश्री स्व.सावंत्रव्वा कलशेट्टी यांचे स्मरणार्थ वळसंग येथे पुरस्कार वितरण

मातोश्री स्व.सावंत्रव्वा कलशेट्टी यांचे स्मरणार्थ वळसंग येथे पुरस्कार वितरण

ताज्या बातम्या

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

June 15, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026