• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

शिवजयंतीनिमित्त वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन..

by Yes News Marathi
February 17, 2023
in इतर घडामोडी
0
शिवजयंतीनिमित्त वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन..
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : रक्त केंद्र, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय यांच्या मार्फत, शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.ए.पी.जी. अब्दुल कलाम एसी हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील अधिकाधिक सजग नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे व इतरांस प्रवृत्त करावे, असे आवाहन अधिष्ठता सुधीर देशमुख यांच्या वतीने करण्यात आले आहे. समाजातील सर्व स्तरावरील सक्षम व्यक्तींनी स्वतः रक्तदान करून व इतरांना रक्तदान करण्यास प्रवृत्त करावे. शासकीय रुग्णालयामधील बॅलॅसेमिया, सिकलसेल अॅनेमिया, प्रसूतीच्या स्त्री रुग्ण, अपघातग्रस्त व इतर गरजू रुग्णांना रक्त व रक्ताचे घटक शासकीय रक्तकेंद्रांमधून उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आपले योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

सिंधी समाजातर्फे महाशिवरात्री निमित्त अमरनाथ दर्शन देखाव्याचे आयोजन…

Next Post

आरटीओचे पोर्टल पडले बंद रिक्षाचालकांची झाली गैरसोय

Next Post
आरटीओचे पोर्टल पडले बंद रिक्षाचालकांची झाली गैरसोय

आरटीओचे पोर्टल पडले बंद रिक्षाचालकांची झाली गैरसोय

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group