• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शाहीर रामानंद उगले यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या पोवाड्याने मने जिंकली : श्रोत्यांची रेकॉर्डब्रेक गर्दी

Yes News Marathi by Yes News Marathi
February 14, 2023
in इतर घडामोडी
0
शाहीर रामानंद उगले यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या पोवाड्याने मने जिंकली : श्रोत्यांची रेकॉर्डब्रेक गर्दी
0
SHARES
1
VIEWS

गवळी वस्ती दमानी नगर येथील राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या  “शाहिरी शिवदर्शन” या कार्यक्रमात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर रामानंद उगले यांनी शाहिरी आणि पोवाड्याच्या माध्यमातून शिवजन्मोत्सवापूर्वीचा आणि त्यानंतरचा इतिहास सादर करून शिवप्रेमीची मने जिंकली. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची पुजा करून पोवाड्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रतिष्ठानचे संस्थापक विजय घुले आणि टीमने रेकॉर्डब्रेक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.अंगावर शहारे आणणारा हा कार्यक्रम पाहण्यासाठी या भागातील बहुसंख्य नागरिकांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे नेटके नियोजन करून राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानने सर्वांची वाहवा मिळविली. शाहीर रामानंद उगले यांचा सोलापुरातील हा पहिलाच कार्यक्रम होता.बालशाहीर स्वानंद धुमाळ याने आपल्या आवाजात सादर केलेला पोवाडा सर्वांसाठी कौतुकाचा विषय ठरला.

Previous Post

प्राजक्ता माळीचे ट्रेंडिंग फॅशन फोटोशूट!

Next Post

शिवजयंतीनिमित्त सोलापुरातील वाहतूक मार्गात बदल! १८ व १९ फेब्रुवारीला ‘या’ पर्यायी मार्गाने करा प्रवास

Related Posts

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन
इतर घडामोडी

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.
इतर घडामोडी

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026
मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.
इतर घडामोडी

मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.

September 26, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.

September 25, 2026
Next Post
शिवजयंतीनिमित्त सोलापुरातील वाहतूक मार्गात बदल! १८ व १९ फेब्रुवारीला ‘या’ पर्यायी मार्गाने करा प्रवास

शिवजयंतीनिमित्त सोलापुरातील वाहतूक मार्गात बदल! १८ व १९ फेब्रुवारीला 'या' पर्यायी मार्गाने करा प्रवास

ताज्या बातम्या

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026