सोलापूर – विश्वविक्रम व राष्ट्रीय विक्रम धारक डॉ.आनंद तिवारी सातत्याने यश मिळवत आहेत. याच पंक्तीत त्यांची दक्षिण आफ्रिकेतील आई.एस.एस.टी युनिव्हर्सिटी, अमेरिकेचे ब्रेने युनिव्हर्सिटी मान्यता आणि इतर सर्व देशांच्या सदस्यांमध्ये भारतातील प्रथम व एकमात्र व्यक्ती व सर्वात तरुण व्यक्तिला एच.सी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. ही पदवी विद्यापीठाचे कुलपती प्रो..डॉ. शोबेद आणि कुलसचिव डॉ.लुथुली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली आहे.
वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी एवढे यश आणि सन्मान मिळणे ही अभिमानाची गोष्ट आहे.