• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, May 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर महागरपालिका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय चौगुले तर सरचिटणीसपदी नवनाथ माळी यांची निवड

by Yes News Marathi
February 13, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर महागरपालिका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी  दत्तात्रय चौगुले तर सरचिटणीसपदी  नवनाथ माळी यांची निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा सोलापूर महानगरपालिका कार्यकारणीची राज्य कार्याध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे नपा/मनपा चे राज्य सरचिटणीस संजय चेळेकर, यांचे उपस्थित होते.सोलापूर महानरपालिका अध्यक्ष दत्तात्रय चौगुले, सरचिटणीस नवनाथ माळी,कार्याध्यक्ष प्रदीपसिंह ठाकुर,कोषाध्यक्ष हनुमंत लंगोटे, कार्यालयीन चिटणीस भारत खारे,सहचिटणीस काशिनाथ सांगवे,उपाध्यक्ष निशिकांत जगताप,प्रसिध्दी प्रमुख शंकर नरहरे , राहुल नवले तर महिला आघाडी प्रमुख अश्विनी लांबतुरे आदी पदाधिाऱ्यांची निवड करण्यात आली.यावेळी मोहोळचे कार्याध्यक्ष अंकुश कुंभार,राम म्हमाणे, बा. म.पाटील,दत्ता ढोणे,अरुण डोके, पोपट उमाप,बाळासाहेब जगताप,वैभव शिंदे,योगेश रंगम,धोंडू केंगले,बालाजी लोकरे,अविनाश हिगणे,जयकुमार वसावे आदी शिक्षवृंद उपस्थित होते.

सूत्रसंचालन अनिरूद्ध पवार,तर आभार बाळासाहेब लोकरे यांनी केले.

Previous Post

उन्हाळ्याची चाहूल, राज्यातील तापमानात 15 फेब्रुवारीनंतर वाढ होणार

Next Post

अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतेच फॅशनेबल फोटोशूट पोस्ट केले आहे

Next Post
अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतेच फॅशनेबल फोटोशूट पोस्ट केले आहे

अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतेच फॅशनेबल फोटोशूट पोस्ट केले आहे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group