• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘ड्रॅगन’चा अमेरिकेनं फडशा पाडला; चीनचा स्पाय बलून फोडला

Yes News Marathi by Yes News Marathi
February 5, 2023
in मुख्य बातमी
0
‘ड्रॅगन’चा अमेरिकेनं फडशा पाडला; चीनचा स्पाय बलून फोडला
0
SHARES
1
VIEWS

अमेरिकेच्या आकाशात दिसलेल्या स्पाय बलूनबाबत चीनने सांगितले होते की, याचा वापर हवामाना संबंधित माहिती गोळा करण्यासाठी करण्यात येईल.
गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या आकाशात दिसणाऱ्या चीनच्या स्पाय बलूनवर अमेरिकेने मोठी कारवाई केली आहे. चीनचा स्पाय बलून अमेरिकेनं पाडला आहे. अमेरिकेने F-22 फायटर जेटने क्षेपणास्त्राचा मारा करत चीनचा स्पाय बलून फोडला आहे. यासोबतच अमेरिकेने चीनचा हेरगिरीचा डाव हाणून पाडला आहे. अमेरिकेच्या आकाशात दिसलेल्या स्पाय बलूनबाबत चीनने सांगितले होते की, याचा वापर हवामाना संबंधित माहिती गोळा करण्यासाठी करण्यात येईल.
लढाऊ विमानातून स्पाय बलूनवर क्षेपणास्त्राचा मारा
दरम्यान, अमेरिकेने चीनच्या स्पाय बलून पाडत चीनला मोठा झटका दिला आहे. जो बायडन प्रशासनाने कॅरोलिना किनार्‍याजवळ एक चीनचा स्पाय बलून पाडला आहे. F-22 लढाऊ विमानातून डागलेल्या क्षेपणास्त्राने हा फुगा फोडण्यात आला. अमेरिकेने एफ-22 फायटर जेट F-22 (F-22 Fighter Jet) मधून स्पाय बलूनवर क्षेपणास्त्राचा मारा केला. पेंटागॉनने दावा केला होता की, या बलूनद्वारे चीन हेरगिरी करत आहे. पेंटागॉन अमेरिकेच्या सैन्य दलाचे मुख्यालय आहे.
स्पाय बलूनवर होती अमेरिकेची करडी नजर
मागील काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये आकाशात चीनचा स्पाय बलून उडताना दिसला. चिनी स्पाय बलून पहिल्यांदा अमेरिकेतील अणुऊर्जा प्रकल्पाच्या वर उडताना दिसला होता. यानंतर हा बलून लॅटिन अमेरिकेत दिसला. या बलूनवर अमेरिकेची करडी नजर होती. या बलूनद्वारे चीन हेरगिरी करत असल्याचा दावा पेंटागॉनने केला होता.
अमेरिकेने चीनचा स्पाय बलून पाडला
एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने चिनी स्पाय बलून खाली पाडण्यात आल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब केला आहे. अमेरिकन हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी हा स्पाय बलून फोडला आहे. अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी दिलेल्या निवेदनानुसार, लढाऊ विमानातून क्षेपणास्त्राचा मारा करत दक्षिण कॅरोलिनाच्या किनार्‍याजवळ चीनचा स्पाय बलून खाली पाडला. याचे अवशेष हटवण्याचे काम सुरू आहे.

Previous Post

माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीविरोधात पत्नीची तक्रार, मद्यधुंद अवस्थेत मारहाण केल्याचा आरोप

Next Post

भारतात महिलांमध्ये सर्वाधिक सर्वाइकल कॅन्सरचा धोका अयोग्य किंवा सॅनिटरी पॅडच्या न वापरामुळे

Related Posts

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
Next Post
भारतात महिलांमध्ये सर्वाधिक सर्वाइकल कॅन्सरचा धोका अयोग्य किंवा सॅनिटरी पॅडच्या न वापरामुळे

भारतात महिलांमध्ये सर्वाधिक सर्वाइकल कॅन्सरचा धोका अयोग्य किंवा सॅनिटरी पॅडच्या न वापरामुळे

ताज्या बातम्या

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026