• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री देवदासमय्या हटगार समाजाच्या जगद्गुरु पदी श्री श्री श्री १००८ श्री चिक्करेवणसिध्द शिवशरण महास्वामीजींची निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
February 4, 2023
in इतर घडामोडी
0
श्री देवदासमय्या हटगार समाजाच्या जगद्गुरु पदी श्री श्री श्री १००८ श्री चिक्करेवणसिध्द शिवशरण महास्वामीजींची निवड
0
SHARES
1
VIEWS

महास्वामीजी यांचा पीठारोहण सोहळा बनहट्टी येथे संपन्न

  • आद्य जगद्गुरु देवदासमय्या हटगार समाज जगद्गुरुपदी श्री अक्कलकोट शरण मठाचे चिक्करेवणसिध्द शिवशरण महास्वामीजी यांचा पठारोहण सोहळा कर्नाटक राज्यातील बनहट्टी येथील एस आर ए मैदान येथे संपन्न झाला. या पिठारोहण सोहळ्यास बिदरचे शिवकुमार महास्वामीजी महालिंगपूरचे सहजानंद स्वामीजी, निरालाकेरीचे धनलिंग स्वामी, मैंदर्गीचे अभिनव रेवनसिद्ध पट्टदेवरु, श्री मृत्युंजय महास्वामीजी, मुदनुरचे ईश्वरानंद स्वामीजी, हिरेमठचे शरण बसवा शिवाचार्य, गुळेदगुडचे बसवराज पट्टाचार्य, यांच्या दिव्य सानिध्यात कर्नाटक राज्याचे वस्त्रोद्योग व साखर मंत्री शंकरा पाटील, आमदार सिद्धू सौदी, माजी मंत्री तथा अभिनेत्री उमाश्री, संगमेश उपने, महाराष्ट्र राज्य हटगार कोष्टी समाज अध्यक्ष नंदकुमार वसवाडे, सोलापूर नीलम नगर शरणमठाचे अध्यक्ष सिद्धाराम खजुरगी, माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सिद्धाराम हिट्टनळ्ळी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
  • दरम्यान एक ते तीन फेब्रुवारी दरम्यान बनहट्टी येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पिठारोहण सोहळ्यास आंध्र कर्नाटका तेलंगणा महाराष्ट्र सह संपूर्ण देशभरातील तसेच विदेशातील हटगार कोष्टी समाज बांधवांनी उपस्थिती लावली होती. हटगार समाजाच्या हितासाठी सर्वांनी काम करावे सदाचार आणि सदगुणांचा पाया असलेल्या प्रत्येक मानवाच्या नेतृत्वात सुंदर जीवन घडेल समाजाच्या उन्नतीसाठी यापुढील काळात सर्वांनी एकजूट दाखवावी असे मत माजी मंत्री तथा अभिनेत्री उमाश्री यांनी यावेळी व्यक्त केलं. गेल्या अनेक वर्षापासूनच स्वप्न होतं हटकर समाजाचे एक पीठ असावं ते स्वप्न आज पूर्ण झाले आहे सहकार क्षेत्रासह रोजगारांमध्ये विणकर आणि हटगार समाजाला या पुढील काळात पाठाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येईल. यासाठी समाजाने आपली एकजुटी दाखवावी मानवाच्या नेतृत्वात सुंदर जीवन घडविण्यासाठी जात सोडा आणि धर्मासोबत चला धर्म सोडून धर्माच्या मार्गावर चालल्याने जिवन सार्थक होईल असे आशीर्वचन यावेळी नूतन जगद्गुरु श्री चिक्करेवणसिद्ध शिवरण महास्वामीजी यांनी केले. दरम्यान या पिठारोहण सोहळ्यास सोलापूर शहर जिल्ह्यातून हजारो समाज बांधव उपस्थित राहून हा सोहळा आपल्या नयनांनी पाहिला अशी प्रतिक्रिया नीलम नगर सोलापूर शरण मठाचे अध्यक्ष सिद्धाराम खजुरगी यांनी यावेळी दिली.
Previous Post

सोमवारपासून सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार सुरू होणार

Next Post

कृती सेनॉनचा सुंदर फ्लोरल प्रिंटेड मिनी ड्रेस!

Related Posts

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन
इतर घडामोडी

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.
इतर घडामोडी

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026
मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.
इतर घडामोडी

मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.

September 26, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.

September 25, 2026
Next Post
कृती सेनॉनचा सुंदर फ्लोरल प्रिंटेड मिनी ड्रेस!

कृती सेनॉनचा सुंदर फ्लोरल प्रिंटेड मिनी ड्रेस!

ताज्या बातम्या

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026