• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोमवारपासून सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार सुरू होणार

Yes News Marathi by Yes News Marathi
February 4, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे न घेतल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंग करा
0
SHARES
1
VIEWS

परीक्षा संचालक डॉ. गणपुर यांची माहिती

  • सोलापूर- राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांच्या आदेशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा सोमवार, दि. 6 फेब्रुवारी 2023 पासून नियोजित जाहीर अंतिम वेळापत्रकानुसार सुरू होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर यांनी दिली.
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या माहे ऑक्टोबर/नोव्हेंबर-2022 च्या विद्यापीठ आयोजित परीक्षा दि. 23 जानेवारी 2023 पासून सुरू झाले होते, मात्र महाविद्यालयीन व विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा परीक्षा कामकाजावर बहिष्कार आंदोलनामुळे दि. 2 ते 4 फेब्रुवारी 2023 दरम्यानच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. आता शासनाच्या आदेशानुसार दि. 6 फेब्रुवारी 2023 पासून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर अंतिम वेळापत्रकानुसार ज्या-त्या दिवसाची परीक्षा सुरू करण्यात येत असल्याचे परिपत्रक परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणपुर यांनी काढले आहे. याची माहिती संबंधित सर्व महाविद्यालये, संस्था चालक व अधिविभाग प्रमुखांना कळविले आहे.
  • दि. 6 फेब्रुवारी 2023 पासून नियमितरित्या वेळापत्रकानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी संबंधित सर्व महाविद्यालये, विद्यापीठ संकुले व परीक्षा केंद्रप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी आवश्यक उपाययोजना करून परीक्षा विहित वेळेत पार पडतील, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना देखील परीक्षा संचालक डॉ. गणपूर यांनी केली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या वेळापत्रकानुसार परीक्षा द्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
  • 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यानच्या परीक्षा नंतर होणार
    महाविद्यालयीन व विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या बहिष्कार आंदोलनामुळे दि. 2 ते 4 फेब्रुवारी 2023 दरम्यानच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याने आता त्या परीक्षा नंतर होणार आहेत. त्यासंदर्भात विद्यापीठ संकेतस्थळावर सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येईल व त्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर यांनी दिली.
Previous Post

आता दरवर्षी शाळेत ‘आजी-आजोबा’ दिवस होणार साजरा; सरकारच्या सूचना

Next Post

श्री देवदासमय्या हटगार समाजाच्या जगद्गुरु पदी श्री श्री श्री १००८ श्री चिक्करेवणसिध्द शिवशरण महास्वामीजींची निवड

Related Posts

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन
इतर घडामोडी

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.
इतर घडामोडी

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026
मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.
इतर घडामोडी

मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.

September 26, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.

September 25, 2026
Next Post
श्री देवदासमय्या हटगार समाजाच्या जगद्गुरु पदी श्री श्री श्री १००८ श्री चिक्करेवणसिध्द शिवशरण महास्वामीजींची निवड

श्री देवदासमय्या हटगार समाजाच्या जगद्गुरु पदी श्री श्री श्री १००८ श्री चिक्करेवणसिध्द शिवशरण महास्वामीजींची निवड

ताज्या बातम्या

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026