• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अंध दिव्यांग महिलांना दिले “पांढऱ्या काठी”चे वाण !

Yes News Marathi by Yes News Marathi
January 9, 2023
in इतर घडामोडी
0
अंध दिव्यांग महिलांना दिले “पांढऱ्या काठी”चे वाण !
0
SHARES
1
VIEWS

संक्रांतीनिमित्त श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम !

सोलापूर : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान व महिला ग्रुप च्या वतीने  संक्रांती निमित्ताने अंध दिव्यांग महिला भगिनींसाठी आयोजित हळदी – कुंकू कार्यक्रमात वाण म्हणून “पांढरी काठी” देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
     श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान व महिला ग्रुप च्या वतीने संक्रांती निमित्त दरवर्षी क्षेत्रातील महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ती पंरपरा जपत यंदा कर्णिक नगर येथील यल्लालिंग महाराज मठ येथे अंध दिव्यांग महिला भगिनींसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. अंध व्यक्ती चालताना व फिरताना जी पांढरी काठी वापरतात. त्यामुळे या भगिनींना चालताना एक आधार व्हावा यासाठी “पांढरी काठी” वाण म्हणून देण्यात आली. 
   याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कर्मसाक्ष संस्थेचे अध्यक्ष श्वेता व्हनमाने, संघटनेचे मार्गदर्शक ज्योती कासट, जयश्री जवळे, श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते.
     सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन गणेश येळमेली यांनी केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष अंलकुटे,
सुवर्ण पोरे, भारती जवळे, शितल लखोटिया, शिला तापडिया, नर्मदा कणकी, अर्चना बंडगर, सुजाता सक्करगी, सारिका मदने, प्रतिक्षा बिज्जरगी, शिल्पा अलमेलकर, श्रेया जवळे, मनस्वी जवळे, संतोष अंलकुटे, शिवशंकर जवळे, उद्यशंकर जवळे, महेश भाईकट्टी, आकाश लखोटिया, गोपाळ धुत, संतोष लकडे आदींनी परिश्रम घेतले.

समाजाला अधिक संवेदनाक्षम होण्याचा संदेश  ‘”पांढरी काठी” देते : महेश कासट

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या यापूर्वी महिलांना हालवाई दागिनचे प्रशिक्षण देण्यात आले. विट भट्टी मंजूर महिलांना कडधान्य वाटप केले. फुटपाथवर वरील महिलांना आवश्यक वस्तू ताट व ग्लास देण्यात आले. असे विविध उपक्रम राबविण्यात आले. अंध व्यक्तींना दिशा दाखविण्याचे काम “पांढरी काठी” करते. समाजाला अधिक संवेदनाक्षम, सहृदय होण्याचा एकप्रकारे संदेश ही ‘पांढरी काठी’ देत असते. अंध व्यक्ती चालताना व फिरताना जी पांढरी काठी वापरतात. यामुळे ही काठी यंदा वाण म्हणून देण्यात आली, अशी माहिती 
संस्थापक महेश कासट यांनी दिली.

Previous Post

प्रशासन आणि पत्रकारांची मैत्री विकासाला पूरक : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

Next Post

वाणी कपूरच्या लेटेस्ट फोटोशूटने इंटरनेटचा पारा चढवला आहे

Related Posts

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!
इतर घडामोडी

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!

September 6, 2026
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च
इतर घडामोडी

नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च

September 6, 2026
हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
Next Post
वाणी कपूरच्या लेटेस्ट फोटोशूटने इंटरनेटचा पारा चढवला आहे

वाणी कपूरच्या लेटेस्ट फोटोशूटने इंटरनेटचा पारा चढवला आहे

ताज्या बातम्या

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026