• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आदर्श शिक्षिका पुरस्कार वैशाली जांभळे-बनसोडे यांना प्रदान

by Yes News Marathi
January 1, 2023
in इतर घडामोडी
0
आदर्श शिक्षिका पुरस्कार वैशाली जांभळे-बनसोडे यांना प्रदान
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर यांचे तर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षिका पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदरे ता.बार्शी येथील उपक्रमशील शिक्षिका वैशाली जांभळे-बनसोडे यांना सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर शाखा -बार्शीचे सन्माननीय अध्यक्ष मा.श्री.आबासाहेब जाधवर साहेब, जिल्हा पतसंस्थेचे चेअरमन मा.श्री.म.ज.मोरे साहेब यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला यावेळी जिल्हा सरचिटणीस या.बब्रुवान काशिद साहेब,वैराग शाखेचे अध्यक्ष मा.श्री.राजाभाऊ आवारे साहेब, बार्शी तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष मा.श्री.छगन गवारे साहेब, माजी अध्यक्ष मा.रावसाहेब जाधवर साहेब, उत्तर सोलापूर शिक्षक संघाचे अध्यक्ष मा.श्री.अनिरूद्ध पवार साहेब,मा.श्री.रणजित थिटे साहेब अनिल कोरेकर सर, सौदागर सर,पडसाळी शाळेचा सर्व शिक्षक स्टाफ,सुवर्णा डुरे मॅडम,दिंडोरे मॅडम उपस्थित होत्या.

Previous Post

बार्शीत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट

Next Post

वीरशैव व्हीजनतर्फे यंदाही ‘सिद्ध सजावट स्पर्धा’

Next Post
वीरशैव व्हीजनतर्फे यंदाही ‘सिद्ध सजावट स्पर्धा’

वीरशैव व्हीजनतर्फे यंदाही 'सिद्ध सजावट स्पर्धा'

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group